सामना ऑनलाईन
3763 लेख
0 प्रतिक्रिया
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे निधन
ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वासंती ओक यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 वर्षे होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि प्रख्यात...
चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत… हिंदुस्थानचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश
चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत. मी माझ्या मागील ब्रीफिंगमध्ये या विषयावर बोललो होतो. माझ्याकडे आणखी काही सांगायचे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते...
US Plane Crash – अमेरिकेत पुन्हा विमान अपघात, सॅन दिएगोमध्ये विमान कोसळल्याने 15 घरांना...
अमेरिकेत पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली आहे. सॅन दिएगो परिसरात गुरुवारी एक लहान विमान कोसळले. निवासी परिसरात विमान कोसळल्याने सुमारे 15 घरांना आग...
Monsoon Update – हॅप्पी मान्सून! हवामान विभागाने वर्तवला पुढील चार आठवड्यांचा अंदाज
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढील चार आठवड्यांत देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात...
Chhattisgarh Encounter – सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, सीआरपीएफचा जवान शहीद; एका माओवाद्याचा खात्मा
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून माओवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यादरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद झाला. या...
IPL 2025 – पाऊस फक्त एक निमित्त, बंगालविरुद्ध कट रचला; तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलल्याने तृणमूल काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. पाऊस फक्त बहाणा आहे. हा एक कट असून राजकीय कारणांमुळे सामन्याचे...
Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत महाराष्ट्रातील जवान शहीद
जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी...
सायबर गुह्यासाठी 1100 सिमकार्डचा वापर
सायबर गुह्यासाठी वापरण्यात आलेल्या 1100 सिमकार्डचे वाटप केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विविध राज्यांतील 39 एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही एजंटांना पोलिसांनी अटक...
कैलास मानसरोवर यात्रा यंदा खर्चिक, चीनने 20 हजारांपर्यंत शुल्क वाढवले
येत्या 30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात होणार आहे, परंतु मानसरोवर यात्रा या वर्षी भाविकांसाठी खर्चिक असणार आहे. चीनने त्यांच्या भूभागावरील कैलास यात्रेचे शुल्क...
वर्षभरात 12 हजार कोटींचे चलान फाडले, देशात वाहतुकीच्या नियमांची ऐशी की तैशी…
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना गेल्या वर्षी (2024 ) तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा दंड लागला आहे. त्यापैकी 9 हजार कोटी रुपयांचा दंड अद्याप...
कर्मचाऱ्यांना काढून ‘एआय‘चा वापर करणे आमची चूक, स्वीडनच्या फिनटेक कंपनीची पश्चाताप व्यक्त करत कबुली
सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा बोलबाला आहे. त्यामुळे अनेक टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून त्याजागी एआय टेक्नोलॉजीचा वापर करताना दिसत आहे, परंतु स्वीडनमधील...
‘क्राइम मास्टर गोगो’चा डायलॉग वापरण्यास बंदी
1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यामध्ये आमीर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रविना टंडन, शक्ती कपूर, परेश...
स्टिरॉईड आयड्रॉपचा अतिवापर हानीकारक; काचबिंदूचा धोका
स्टिरॉईड आयड्रॉपचा दीर्घकाळ वापर डोळ्यांसाठी अत्यंत हानीकारक आहे. स्टिरॉईड आयड्रॉपच्या सततच्या वापराने काचबिंदू (ग्लुकोमा) होतो. अवघ्या 10 वर्षांच्या मुलांनाही काचबिंदू झाल्याचे निष्पन्न झालंय. यातील...
मेट्रोचे तिकीट उबर अॅपवरून काढता येणार
मेट्रोचे प्रवासी आता उबर अॅपवरून त्यांचे तिकीट खरेदी करू शकतील. उबर कंपनीने सोमवारी अॅपवरून मेट्रोच्या तिकीट बुकिंगची घोषणा केली. सध्या दिल्ली मेट्रोपासून या सुविधेची...
तापसी पन्नूने खरेदी केला मुंबईत चार कोटींचा फ्लॅट
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने मुंबईत नवीन प्रीमियम अपार्टमेंट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 1390 फुटांचा असून बिल्ट अप एरिया 1669 चौरस फुटांचा आहे....
12वी पास तरुणांना लष्करात जाण्याची संधी
हिंदुस्थानी लष्कराने 54 वी टेक्निकल एन्ट्री स्कीम (टीईएस-54) साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. 12 वी विज्ञान उत्तीर्ण (पीसीएम) विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात....
कोविड आला, मास्क घाला; मुंबईत 53 रुग्ण, महापालिका अलर्ट! सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयांत...
चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईतही मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढल्याने टेन्शन वाढले आहे. रविवारी केईएम रुग्णालयात...
मुंबईकरांनो, खबरदारी घ्यायलाच हवी, डॉ. अविनाश सुपे यांचा सल्ला
कोविडचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. पण पूर्वीपेक्षा आताचा कोविड विषाणू तितकासा तीव्र नक्कीच नसावा. तरीही काळजी घ्यायलाच हवी. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायलाच हवा,...
सिंगापूर, हाँगकाँग आणि पूर्व आशियात रुग्णसंख्येत वाढ
हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंडसह पूर्व आशियात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्या वाढत असून सिंगापूरमध्ये 1 मे...
मुंबई खड्ड्यात! पावसाळा तोंडावर, पण काम अवघे 25 टक्के झालेय!
दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करू अशा गमजा मारलेल्या मिंधे सरकारचा दावा सपशेल फोन ठरला असून तिसऱ्या वर्षी 25 टक्के कामेही पूर्ण झालेली...
हिंदुस्थान धर्मशाळा नव्हे! सुप्रीम कोर्टाने ठणकावले; आम्हीच 140 कोटी आहोत, निर्वासितांना आश्रय कसा देणार?
श्रीलंकेत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत हिंदुस्थानात आश्रय मागणाऱ्या तमीळ नागरिकाला सर्वोच्च न्यायालयाने फैलावर घेतले. आम्हीच 140 कोटी आहोत. त्यात निर्वासितांना आश्रय कसा देणार...
पैसे थकले तर शेती कशी करणार? 300 शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला
शेतकऱ्यांचे पैसे थकले तर ते शेती कशी करतील, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने 300 शेतकऱ्यांचे पैसे न देणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतमालाच्या...
सर्वोच्च न्यायालयाचा राणेंपाठोपाठ बावनकुळे यांना धक्का, उत्तनमधील दर्ग्याचे प्रस्तावित पाडकाम रोखले
मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील उत्तन गावात समुद्रकिनारी असलेल्या बाले शाह पीर दर्ग्याच्या पाडकामाची घोषणा करणाऱया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला....
मनरेगा घोटाळाप्रकरणी गुजरातमधील भाजप मंत्र्याच्या दोन मुलांना अटक
दाहोद जिह्यातील देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यांमध्ये मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायद्यातील 71 कोटींच्या घोटाळाप्रकरणी गुजरातचे मंत्री बच्चू खाबड यांचा धाकटा...
एसबीआयच्या एफडी व्याजदरात कपात
भारतीय स्टेट बँकेने लाखो ग्राहकांना जोरदार झटका देत एफडी व्याजदरात कपात केली. एसबीआयने एफडीच्या व्याजदरात 20 बीपीएसने कपात करत व्याजदर 3.30 टक्के ते 6.70...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कर्करोग
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. हा कर्करोग त्यांच्या हाडापर्यंत पसरला असून बायडेन यांच्या कार्यालयानेच रविवारी एका निवेदनाद्वारे याबाबतची...
अखेर आरोग्य मंत्रालयाला जाग; आरोग्य धोरण ठरवण्याचे निर्देश, आरोग्यसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या सूचना
निधीअभावी राज्यातील 200 आरोग्य केंद्रांना टाळे या मथळ्याखाली दैनिक ‘सामना’मध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर आणि राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अखेर आरोग्य मंत्रालयाला...
सागरी सेतूवरूनही दिसणार ऐतिहासिक वरळी, कोळी शिल्पाचा नजारा; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजाचे पारंपरिक मासेमारी करणाऱ्या जोडप्याचे शिल्प आणि ऐतिहासिक वरळी या नामफलकाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते...
सिद्धिविनायक मेट्रो रेल्वे स्थानकासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचे ब्रँडिंग
मुंबई मेट्रो लाईन थ्री (अॅक्वा लाईन) या मार्गावरील सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे ब्रँडिंग आयसीआयसीआय लोम्बार्ड करणार आहे. याबाबतचे अधिकार बँकेला मिळाले आहेत. त्यामुळे प्रभादेवीतील प्रतिष्ठत...
महारेराचा दणका! 18,693 एजंटची नोंदणी केलीरद्द
महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच 50 हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता नोंदणीकृत एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. सध्या महारेराकडे 50,673 एजंट...