सामना ऑनलाईन
362 लेख
0 प्रतिक्रिया
भाजप खासदार के सुधाकर यांच्या अडचणीत वाढ; चालकाने जीवन संपवल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल
कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर येथे एका ३० वर्षीय चालकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप खासदार के. सुधाकर आणि इतर दोघांची नावे घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात...
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना! ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एलॉन मस्कचं कौतुक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे अब्जाधीश सहकारी एलॉन मस्क यांच्यातील संबंध बिघडल्यानंतर काही महिन्यांनी एका सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या सर्वेक्षण अहवालामध्ये...
‘विचारात घेण्यासारखी याचिका नाही’; रोख रकमेच्या प्रकरणात न्यायाधीश यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
आपल्या विरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस करणाऱ्या एका अंतर्गत समितीला आव्हान देत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही...
एका बाजूला कर्मचारी कपात, दुसरीकडे वेतनवाढ… TCS च्या ८०% कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबरपासून पगार वाढ
हिंदुस्थानातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने कर्मचाऱ्यांसाठी वेतनवाढीची घोषणा केली आहे. या वेतनवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील,...
‘एका जन्मात एकदाच येणारी संधी’; हिंदुस्थानवर लादलेल्या ५०% अमेरिकी टॅरिफवर अमिताभ कांत यांची प्रतिक्रिया
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर ५० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या २५ टक्के शुल्काच्या घोषणेनंतर ही दुसरी...
पाकिस्तानी लष्करप्रमुख दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर, ‘टॅरिफ वॉर’च्या पार्श्वभूमीवर भेटीकडे सगळ्यांचे लक्ष
पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे...
गाबापेक्षाही मोठा विजय! हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर सुनील गावसकर यांचे गौरवोद्गार
ओव्हल मैदानावर झालेल्या निर्णायक सामन्यात हिंदुस्थानने इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी थरारक विजय मिळवला. या मालिकेत 1-2 अशा पिछाडीवर असलेला हिंदुस्थानचा संघ जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर...
‘न्यायालय नेहमीच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे रक्षण करते’: न्यायमूर्ती सूर्यकांत
'लोकशाहीचा रक्तप्रवाह शुद्ध आणि अखंड वाहत राहावा यासाठी, न्यायव्यवस्था ही एक स्थिर आणि संरक्षक शक्ती म्हणून कार्य करते', असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत...
Manipur Violence – माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कथित भूमिकेवरील टेप्सचा FSL अहवाल उशिराने...
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारात माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या कथित सहभागाचे संकेत देणाऱ्या ऑडिओ क्लिप्सच्या सत्यतेबाबतचा ताजा न्यायवैद्यक अहवाल (FSL report) तीन महिने उलटूनही...
Banke Bihari Temple: सर्वोच्च न्यायालयाचा उत्तर प्रदेश सरकारच्या घाईगडबडीवर सवाल; निधी वापराच्या आदेशावर पुनर्विचाराचा...
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारने मथुरातील श्री बांके बिहारी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जारी केलेल्या ‘श्री बांके बिहारी जी मंदिर न्यास अध्यादेश, 2025’ वर प्रश्नचिन्ह उपस्थित...
हुपरीतील सराफांकडून 400 ग्रॅम सोने जप्त, पनवेल गुप्तधन फसवणूक प्रकरण
पनवेलमध्ये घडलेल्या गुप्तधन प्रकरणातील सुमारे 40 लाख रुपये किमतीचे 400 ग्रॅम सोने हुपरीतील सोने-चांदी सराफांकडून (व्यावसायिक) पनवेल पोलिसांनी जप्त केले आहे. संकेश्वरच्या तौफिक मुजावर...
‘महादेवी’ साठी नागरिकांचा मूक मोर्चा, नांदणी ते कोल्हापूर 45 कि.मी.चा प्रवास
महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील भट्टारक जिनसेन मठातील माधुरी ऊर्फ महादेवी ही हत्तीण गुजरातच्या ‘वनतारा’कडून परत मिळावी, यासाठी आज...
झेडपी, पंचायत समितीसाठी मतदान यंत्रांची तपासणी सुरू
गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा...
लग्नात वारेमाप खर्च टाळा… डीजे नको, पारंपरिक वाद्ये वाजवा! मराठा समाजाची 20 कलमी आचारसंहिता
लग्न समारंभातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी मराठा समाजाने 20 कलमी आचारसंहिता तयार केली आहे. लग्न सोहळय़ावर जास्त खर्च करू नये, डीजे, प्री-वेडिंग शूट, हुंडा यांना...
नाफेड कांदा खरेदीत घोटाळा; कारवाई करा
नाफेड आणि ‘एनसीसीएफ’मार्फत होणाऱया कांदा खरेदीत गैरप्रकार झाल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी केलेल्या पाहणीतही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व...
भंडारदराच्या विकासासाठी समितीचे गठण
उत्तर जिह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण...
राजकीय दबावातून पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र! खासदार नीलेश लंके यांचा आरोप; अहिल्यानगर...
अहिल्यानगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असून, खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र...
देशात ऑनलाईन चोरांचा सुळसुळाट; 2024 मध्ये तब्बल 23,000 कोटी रुपये केले लंपास
डिजिटल पेमेंट करणे सोपे असले तरी डिजिटल चोरांच्या सुळसुळाटामुळे देशातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डिजिटल फसवणूक व सायबर गुन्ह्यांमधून 2024 मध्ये...
Central Railway मध्य रेल्वेचा लेट मार्क; प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक आज सकाळपासून बिघडल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या जवळपास १० ते १५ मिनिटे. यामुळे कुर्ला...
भरपावसात काळबादेवीतील पाटीलवाडी,कदमवाडीत पाच दिवस पाणीटंचाई
रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या पाटीलवाडी आणि कदमवाडीत गेले पाणीपुरवठा झालेला नाही.या दोन्ही वाडीतील ग्रामस्था संतापले आहेत.
जलस्वराज्य योजनेतून या गावात नळपाणी योजना सुरू...
Photo- साहेब आपले ठाकरे… निष्ठेचा सागर उसळला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी रविवारी डोळ्यांचे पारणे फेडणारा आनंद सोहळा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून असंख्य शिवसैनिकांची...
एच्. पी.टी आर्ट्स् अँड आर्. वाय्. के. सायन्स महाविद्यालयात कालिदासाचे मुक्त चिंतन
आषाढाच्या अंतिम दिवशी अर्थात् गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी, 'उत्सव-आपल्या परंपरांचा' या उपक्रमांतर्गत कालिदासायनम् या कार्यक्रमाचे आयोजन एच्. पी. टी. आर्ट्स अँड आर्. वाय्....
हे करून पहा, उचकी कशी थांबवावी?
आपल्यापैकी प्रत्येकाला अधूनमधून उचकी लागते. काहींची लगेच थांबते तर काहींची थांबत नाही. लवकर थांबली नाही तर मग त्रास व्हायला लागतो. हा त्रास टाळायचा असेल...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधीचा रेकॉर्ड मोडला; सलग ४,०७८ दिवस पंतप्रधान पदावर
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४,०७८ दिवस पंतप्रधान म्हणून काम पूर्ण केले आहे. यासह, त्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रम मोडला आहे. इंदिरा...
ना जिवंत ना मृत… पाहावे तिकडे चालते-फिरते सांगाडे, गाझात 100 लोकांचा अन्नाअभावी मृत्यू
इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील परिस्थिती कमालीची बिघडली आहे. हमासला संपवण्याचा विडा उचललेल्या इस्रायलने गाझातील अन्न पुरवठाही तोडला आहे. त्याचा भयंकर फटका तेथील नागरिकांना बसला...
तुर्कीचा धडका, खरेदी करणार 40 युरोफायटर
जागतिक पातळीवरील वाढत्या तणावामुळे प्रत्येक देश सावध झाला असून संरक्षणसज्जता वाढवत आहे. अत्याधुनिक ड्रोनसह सज्ज झालेल्या तुर्कीने आता 40 युरोफायटर टायफून जेट खरेदी करण्याचा...
ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले! मार्लेश्वर तिठा येथे खासगी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख-साखरपा मार्गावर मार्लेश्वर तिठा येथे ऐन पावसाळ्यात रस्त्याची खोदाई व रस्त्याच्या बाजूने खोदाई करून केबल टाकण्याचे सुरू असलेले काम थांबवण्यात आले होते....
एसटीच्या ग्रुप बुकिंगची भाडेवाढ एकाच दिवसात केली रद्द
एसटी महामंडळाने गणेशोत्सवाला कोकणात जाणऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाडय़ा सोडल्या आहेत. या बसगाडय़ांच्या ग्रुप बुकिंगमध्ये 30 टक्क्यांची भाडेवाढ महामंडळाने बुधवारी जाहीर केली. त्या भाडेवाढीला...
झारखंड दारू घोटाळ्यात पुण्यातील कंत्राटदार अमित साळुंखेला अटक
झारखंडमधील 38 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्यात, एसीबीने सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पुण्यातील कंत्राटदार अमित प्रभाकर साळुंखे याला रांची येथे अटक केली. साळुंखे...






















































































