सामना ऑनलाईन
362 लेख
0 प्रतिक्रिया
‘रिअल लाईफ पॅड मॅन!’ ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्यासाठी अर्जुन देशपांडेंची धडपड
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी, जेनेरिक आधारचे संस्थापक आणि सीईओ अर्जुन देशपांडे ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात ठोस बदल घडवत आहेत — ‘स्त्री शक्ती –...
इस्रायलचे गाझावर जोरदार हवाई हल्ले; 60 जणांचा मृत्यू, युद्धबंदीसाठी अमेरिकेत चर्चा सुरू
इराणसोबत झालेल्या युद्धबंदीनंतर आता इस्रायलने गाझापट्टीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे मध्यपूर्वेकडील देशांमध्ये अद्यापही अशांतता आहे. इस्रायलने गाझापट्टीवर सोमवारी जोरदार हवाई हल्ले चढवले असून,...
Video – असं झालं तर… एटीएम पिन नंबर विसरलात तर!
एटीएम पिन नंबर विसरलात तर...
एटीएम पिन नंबर विसरला तर काय करायचे, ते या व्हिडिओतून पाहूया. हा व्हिडिओ AI च्या मदतीने बनवण्यात आला आहे.
View this...
जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वास, सभापती राम शिंदेंचा आमदार रोहित पवारांना धक्का
जामखेड बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आज जिल्हाधिकाऱयांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, खरेदी-विक्री संघ,...
दोनदा पेरण्या करूनही हजारोंची बियाणे वाया, यंदा पावसाने शेतकऱयांच्या डोळ्यांत आणले ‘पाणी’
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच शेतकऱयांच्या शेतीचे गणितच बिघडवून टाकले आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यात बऱयाच ठिकाणी शेतकऱयांनी दोनवेळा पेरण्या करूनही त्या वाया गेल्याचे चित्र आहे. बियाणांसाठी...
साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली
सातारा जिह्यातील ग्रामपंचायतीसुद्धा हायटेक होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांची कसुली अधिक सुलभ क पारदर्शक करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली...
नाले बंदिस्त करून महापूर कसा येणार आटोक्यात? जागतिक बँकेचा 611 कोटींच्या प्रकल्पावर प्रश्न
सांगली शहरातील महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी जागतिक बँकेकडून 611 कोटींचा स्ट्रॉर्म वॉटर ड्रेनेज (पावसाळी पाणी निचरा) चा मास्टर प्लॅन राबविला जाणार आहे. यामध्ये शहरातील...
तोफांच्या सलामीने माउलींचे सोलापुरात स्वागत
>> उमेश पोतदार, नातेपूते
आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आज सोलापूर जिह्यातील धर्मपुरी येथे आगमन...
अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भुलभुलैया, शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ
>> शीतल धनवडे, कोल्हापूर
दहावीचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भुलभुलैया पाहता, येत्या 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होण्याची...
तुकोबांचा पालखी सोहळा सराटी मुक्कामी दाखल
>> नीलकंठ मोहिते, रेडा
जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे जिह्याच्या हद्दीच्या शेवटच्या गावी नीरा नदीकाठी वसलेल्या इंदापूर तालुक्यातील सराटी येथे पुणे जिह्यातील शेवटच्या...
विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू, जामखेडमध्ये आठवड्यातील तिसरी घटना
क्रिकेट खेळताना स्लॅबवर गेलेला बॉल फ्लेक्सच्या लोखंडी पाइपने काढत असताना मुख्य वीजवाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील खर्डा चौकाजवळील...
विठ्ठलाचरणी अर्पण केला चांदीचा मुकुट, मुस्लिम तरुणाची विठ्ठलभक्ती
‘अल्लाह एक तूं, नबी एक तूं।...’, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे।...’, ‘अल्ला करे सो होय, बाबा करतारका सिरताज।...’ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगांमधून...
मुकुंदनगरमधून 880 किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
अहिल्यानगर शहर परिसरातील मुकुंदनगर भागातील दोन कत्तलखान्यांवर भिंगार कॅम्प पोलिसांनी छापे टाकून 880 किलो गोमांस जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली...
संगमनेरात अवैध कत्तलखान्यावर छापा; 2700 किलो गोमांस जप्त
संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असून, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या मोठय़ा कारवाईमुळे संगमनेर पोलिसांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. स्थानिक...
Video – मोबाईल पाण्यात पडला किंवा भिजला तर काय करायचं?
पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. अशावेळी मोबाईल पावसात भिजण्याची, मोबाईलमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. अशा वेळी काय करायचे ते आम्ही या AI व्हिडिओतून तुम्हाला...
‘ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळ्याचा गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांची माहिती
ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचार्यांवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या...
शेवगाव तालुक्यात खरीपाच्या 42 टक्के पेरणी पूर्ण
शेवगाव व परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून, तालुक्यात आज अखेर सुमारे ३६ हजार ४४० हेक्टर क्षेत्रात उद्दिष्ट क्षेत्राच्या ४२...
मला काही आठवत नाही, माहितीही नाही! बडतर्फ उपनिरीक्षक कामटेचा पवित्रा
अनिकेत कोथळे याच्या खुनातील संशयित आणि बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा न्यायालयासमोर उलटतपास घेण्यात आला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या उलट...
लाचखोरीचे सापळे वाढले; मात्र शिक्षेचे प्रमाण नगण्यच!
एकीकडे लोकसेवक लाचेच्या सापळ्यात अडकत असले तरी दुसरीकडे शिक्षेच्या कचाट्यात सापडण्याचे प्रमाण नगण्यच आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत केवळ सातच खटल्यांतील लाचखोरांना शिक्षा लागली...
नीरा येथे संत सोपानकाकांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
टाळ-मृदंगांच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषात आज दुपारी साडेबारा वाजता संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे नीरा येथे उत्साहात आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत...
हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार; तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल
>> अमोल होले, पाटस
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथील मंगळवारचा मुक्काम आटोपून भक्तिमय वातावरणात रोटी घाट सर करत बारामती तालुक्यातील उंडवडीच्या दिशेने...
वाल्मीकींच्या तपोभूमीत विसावला वैष्णवांचा मेळा
>> सिकंदर नदाफ; वाल्हे
माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ।।
विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला माउलींचा पालखी सोहळा महर्षी वाल्मीकी ऋषींची...
महाराज भाऊिंसहजी यांचे दुर्मिळ सात खंड उपलब्ध; छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र व माहितीला उजाळा
रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे आणि माहिती असणार्या पुस्तकांचे सात खंड उपलब्ध झाले आहेत. सन १९११ मध्ये प्रकाशित झालेले...
खामकरवाडी पाझर तलाव ‘ओव्हरफ्लो’
खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान असलेला खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने...
भरधाव दुचाकीच्या धडकेत दिंडीतील वारकर्याचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नगरमार्गे पंढरपूरकडे निघालेल्या संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्यातील वृद्ध वारकर्याला भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये वारकर्याचा मृत्यू झाला....
श्री दत्त मंदिरात हंगामातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न
>> संदीप आडसूळ, शिरोळ
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज दुपारी एक वाजता संपन्न झाला. दुपारची वेळ व ज्येष्ठ अमावास्या,...
सावधान! माकडताप तुमच्या जीवावर उठू शकतो!
जवळपास मे महिन्याच्या मध्यापासूनच भाजून काढणारा उन्हाळा गायब होऊन सर्वत्र पर्जन्यधारा बरसू लागल्याने निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. तथापि,...
गडिंहग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प
रविवारी व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे. या नदीवरील भडगाव पुलावर पाणी आल्याने गडिंहग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक आज पहाटेपासून ठप्प...
पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे; कोल्हापूर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने किंचित उघडीप घेतली असली, तरी धरण पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे नद्या, ओढ्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना...
ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेला इराणकडून केराची टोपली? काही तासांतच इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये तिघांचा...
इस्रायलमधील बे'एर शेवा (Be'er Sheva) या दक्षिणेकडील शहरात मंगळवारी सकाळी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष...























































































