सामना ऑनलाईन
461 लेख
0 प्रतिक्रिया
मराठी माणसांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची भाषा करणारा राज बिल्डर गुडघ्यावर; शिवसेनेच्या दणक्यानंतर मग्रुरी पार...
मराठी माणसांच्या घरादारावर बुलडोझर चालवण्याची भाषा वापरणारा राज बिल्डर अखेर गुडघ्यावर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर संघटक ऋतुकांचन...
पालिका निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवणार, शिवसैनिकांचा निर्धार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी उल्हासनगरमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात केला. या मेळाव्याला उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील...
वाढदिवसाच्या एक दिवस आधी जीवन संपवलं; IIIT अलाहाबादच्या विद्यार्थ्याचा हॉस्टेलवर मृत्यू
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने शनिवारी रात्री हॉस्टेल कॅम्पसमध्ये स्वत:चे जीवन संपवले. स्थानिक पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे.
प्रयागराजच्या...
Kunal Kamra कोणताही छुपा हेतू नाही! ‘गद्दार’ विडंबनावर प्रशांत किशोर यांचा कुणाल कामराला पाठिंबा
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या 'मेरी नजर से देखो गद्दार नजर वो आए' या विडंबन गीतावरून सुरू असलेली चर्चा अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही....
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई मदत (DR) चा अतिरिक्त हप्ता...
हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये सर्व्हिस टॅक्स भरणे बंधनकारक करता येत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, ग्राहंकांना दिलासा
सेवा शुल्क आणि टिप्स हे ग्राहकांच्या स्वेच्छेवर अवलंबून आहे. रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्सकडून खाद्य बिलांवर ते अनिवार्य किंवा बंधनकारक करता येत नाहीत, असा निर्णय दिल्ली...
Chandrapur: पेट्रोल पंपावर ‘चिल्लर’ नाकारले, ग्राहक संतापले
चंद्रपूर शहरात एका पेट्रोल पंपावर ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकाला मिळालेल्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त...
पुणे-सातारा… एका ऐतिहासिक आणि निसर्गरम्य दुनियेची अनुभूती
इतिहास, साहस आणि निसर्गाचं लेणं लाभलेला भाग म्हणजे पुणे-सातारा भाग. पुण्याहून सातारला जाणं म्हणजे इतिहासाला उजाळा देणं आणि निसर्गाचा अनुभव घेणं असा आहे. किल्ले,...
आरोग्य विभागातून 10 हजार नोकऱ्या कमी करणार; अमेरिकेचा मोठा निर्णय
ट्रम्प सरकार सत्तेत आल्यानंतर अमेरिकेत मोठे बदल होत आहेत. या मध्ये सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो नोकरदार वर्गाला. खर्चात कपात करण्यासाठी नोकऱ्या कमी...
…तर पासपोर्ट, परवाने रद्द केले जाऊ शकतात! रस्त्यांवर नमाज अदा करण्याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांचा...
सध्या रमझानचा महिना सुरू आहे. सोमवारी रमझान ईद साजरी होणार असून ईद-उल-फित्र आणि रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी महत्त्वाचा नमाज अदा करण्यात येतो. या नमाजपूर्वी, मेरठ...
…तेव्हा तुम्ही बाळासाहेबांचा अपमान नाही केलात का? जया बच्चन यांची मिंधे गटाला चपराक
स्टँडअप कॉमेडियन कुणाला कामरा याने केलेले विडंबन गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबले आणि त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांनी संबंधित स्टुडिओची तोडफोड केली. यावरून आता राज्यासह...
‘…तोपर्यंत स्टुडिओ बंद ठेवणार’; मिंधे गटाकडून मोडतोड झाल्यानंतर स्टुडिओ व्यवस्थापनाची रोखठोक भूमिका
गेल्या काही काळापासून स्टँडअप कॉमेडी विषय विविध कारणांनी चर्चेत आहे. मुंबई हे स्टँड-अप कॉमेडीयनसाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने परफॉर्म...
London सबस्टेशनमध्ये मोठी आग, हिथ्रो विमानतळ बंद, वीजपुरवठा खंडित झाल्याने हजारो लोक अंधारात
लंडन (London) शहराच्या पश्चिमेकडील भागात एका सबस्टेशनमध्ये आग लागल्याने 'वीजपुरवठा खंडित' झाला आहे. 16,000 हून अधिक घरांमध्ये गेल्या काही तासांपासून वीज पुरवठा ठप्प असल्याने...
दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरी सापडली रोकड, सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने केली कारवाई
न्यायाधीश यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबादला परत बदली करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घेतला आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे की,...
नागपूरच्या दंगलीवर संघाने दिली प्रतिक्रिया, औरंगजेबाचा मुद्दा सध्या सुसंगत नाही!
औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्द्यावरून नागपूरमध्ये निदर्शने झाली. यानंतर वातावरण बिघडले, वादावादीचं रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं. नागपूर मध्ये राष्ट्रीय...
Gujrat शेअर मार्केट ट्रेडरच्या फ्लॅटमधून 95.5 किलो सोने, 70 लाख रुपयाची रोख रक्कम जप्त; ATS...
गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉड (एटीएस) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (डीआरआय) यांनी सोमवारी संध्याकाळी अहमदाबादच्या पलाडी भागातील एका निवासी फ्लॅटमधून 95 किलोपेक्षा जास्त सोने...
जुन्या हॉल तिकिटावर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकालातून वगळले, एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थ्यांची नाराजी
>>पंकज मोरे, वैभववाडी
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी जुन्या हॉल तिकिटावर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
राज्यसेवा पूर्व...
समाजामध्ये दरी निर्माण होईल अशी वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्याला वेळीच आवर घालायला हवा होता- वडेट्टीवार
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत असून विविध भागात सोमवारी निदर्शने देखील झाली. यानंतर सोमवारी रात्री नागपुरात या निदर्शांनी हिंसक वळण घेतलं. नागपुरच्या महाल...
Nagpur violence नागपूरमधील दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू, शहरात तणावपूर्ण शांतता
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू असून नागपुरात (Nagpur violence) त्याचे पडसाद उठल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी, 17 मार्च रोजी दिवसभर...
गुजरातमधील राजकोटमधील निवासी इमारतीला आग; 3 जणांचा मृत्यू
गुजरातच्या राजकोट मधील रिंग रोडवरील अस्लांटिस इमारतीला भीषण आग लागली. 150 फूट उंच इमारतीला लागलेल्या आगीमुळे त्या भागात गोंधळ उडाला. परिसरात घबराट पसरली आहे.
मिळालेल्या...
‘खोक्याभाई’ सतीश भोसलेचं घर जाळलं? परिवाराची काय चूक? अंजली दमानिया यांची पोस्ट
भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ ‘खोक्याभाऊ’च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या आलिशान ग्लास...
Jalgaon गव्हाने भरलेला ट्रक रेल्वे क्रॉसिंगवरून रुळांवर पोहोचला, अंबा एक्सप्रेसला धडकून दोन तुकडे
जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सकाळी अपघात झाला. एका अनधिकृत रेल्वे क्रॉसिंगवरून जात असताना, गव्हाने भरलेला एक ट्रक गेट तोडून रुळांवर आला, तेव्हा...
‘खोक्याभाऊ’चं घर अज्ञातांनी पेटवलं, कुटुंबीयांना मारहाण; वनविभागाच्या कारवाईनंतर रात्रीतून घडला प्रकार
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा 'लाडका कार्यकर्ता' सतीश भोसले ऊर्फ 'खोक्याभाऊ'च्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या आलिशान ग्लास हाऊसवर वन विभागाने गुरुवारी बुलडोझर...
‘खोक्याभाऊ’च्या आलिशान ‘ग्लास हाऊस’वर वन विभागाचा बुलडोझर!
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाऊच्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या आलिशान ग्लास हाऊसवर वन विभागाने बुलडोझर...
पार्किंगच्या वादात शास्त्रज्ञाचा मृत्यू, शेजाऱ्याने मारहाण केल्याचे CCTV त कैद
मोहाली येथील देशाच्या विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) येथे काम करणाऱ्या 39 वर्षीय शास्त्रज्ञाचा सेक्टर 67 मधील त्यांच्या भाड्याच्या घराजवळ पार्किंगच्या वादातून झालेल्या...
महाराष्ट्राच्या सीमेवर तेलंगणा पोलिसांची घुसखोरी? रस्त्याचे नुकसान होते सांगत हद्दीत घुसून वाहनांवर कारवाई, गावकरी...
महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवत तेलंगणा प्रसाशानाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे. एवढेच नव्हे...
मिंधेंच्या बगलबच्चांचा कारनामा; बनावट कागदपत्रे बनवून 28 एकर जमीन ढापली
मिंर्धेच्या बगलबच्चांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने मालक असल्याचे भासवून 28 एकर जमिनीचा घोटाळा केल्याची घटना कर्जतमध्ये समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे या बगलबच्चांनी ही जमीन वेगवेगळ्या...
Mumbai – Goa Highway आज चाकरमानी ठोकणार बोंब, रखडलेल्या महामार्गाविरोधात माणगावमध्ये सरकारच्या नावाने शिमगा
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम १४ वर्षांपासून रखडले असून महामार्गाच्या कामासाठी दरवर्षी सरकार नवनवीन डेडलाइन देत आहे. खोके सरकारच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी उद्या...
रोह्यातील जलवाहिन्यांवर पाणीमाफियांचा दरोडा; 26 गावांची पाण्यासाठी तडफड
डोळ्यांसमोर बाराही महिने दुथडी भरून कुंडलिका नदी वाहत असताना तिरावरील २६ गावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे रोह्यातील जलवाहिन्यांवर पाणीमाफियांनी दरोडा टाकला...