सामना ऑनलाईन
3025 लेख
0 प्रतिक्रिया
भुशी धरणात पाचजण बुडाले; तीन मृतदेह सापडले; अन्य दोघांचा शोध सुरू
लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असतानाच धरणाच्या पाण्यात एकाच कुटुंबातील पाचजण बुडाल्याची घटना घडली आहे.
शाहिस्ता लियाकत...
आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करा; काँग्रेसने एनडीए सरकारला पकडले कोंडीत
आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे. ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने उभे ठाकलेत. तर बिहारचे 65 टक्क्यांपर्यंत वाढवलेले आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द...
जनरल उपेंद्र द्विवेदी लष्करप्रमुख
हिंदुस्थानचे तिसावे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज पदभार स्वीकारला. लष्कराचे उपप्रमुख म्हणून ते सेवा बजावत होते. 1 जूनच्या रात्री सरकारकडून द्विवेदी यांच्या...
इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीत 40 जणांचा मृत्यू; नऊ महिन्यांत 37 हजार ठार, 86 हजार जखमी
7 ऑक्टोबर 2023 पासून म्हणजेच गेल्या नऊ महिन्यांपासून इस्रायल-हमास युद्ध सुरू आहे. यादरम्यान इस्रायलच्या सैन्यांनी गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत 40 जणांचा मृत्यू झाला आहे....
आडवे चाललात तर गुलाल लागत नसतो; नाव न घेता जरांगे यांचा भुजबळांना इशारा
तुम्ही एकत्र आलात तर आम्ही समजून घ्यायचं आणि आम्ही एकत्र आलोत की तुम्ही जळफळाट करायचा. मराठ्यांनी कधीही ओबीसींना आरक्षण देऊ नका असे म्हटलेले नाही....
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक; महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला अधिकार्याला संधी
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदा महिला अधिकार्याला संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या...
जनरल उपेंद्र द्विवेदी बनले 30 वे लष्करप्रमुख; मनोज पांडे यांच्याकडून स्वीकारला पदभार
हिंदुस्थानचे नवे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली. निवृत्त जनरल मनोज पांडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30 वे...
महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; मिंधे गटाचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटवले
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नगरचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटवल्यामुळे याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सातपुते...
लय भारी….विडूळची जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले; शिक्षणात खासगी शाळांना टाकले मागे
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्हा परिषद शाळा म्हटलं की आपल्यासमोर तुटलेल्या खिडक्या ,फुटलेल्या फरशा , वर्गखोल्या वरील टिनाला पडलेली छिद्रे , पडक्या भींती असं चित्र...
हडपसर पोलिसांकडून 12 लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत; ‘लाखमोला’चा मुद्देमाल मिळाल्याने फुलले चेहरे
आपल्याकडील एखाद्या वस्तूची चोरी झाल्यावर मनस्ताप होतो. हडपसरमध्ये दिवसरात्र कष्ट करून जमविलेली रक्कम, मोठ्या हौशेने खरेदी केलेले दागिने, मोबाईल चोरीला गेले होते. ते परत...
विराट, रोहितनंतर आता रवींद्र जडेजाचीही निवृत्तीची घोषणा; विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने भावुक
टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल 17 वर्षांनंतर मिळालेल्या या विजयाचा जल्लोष साजारा होत असतानाच धडाकेबाज फलंदाज विराट कोहली...
माऊलींच्या पालखी सोहळ्याला आळंदीतून आजोळघरी पाहुणचारासह निरोप
लाखो वैष्णव भक्तांचे मांदियाळीने भगव्या पताका उंचावत आळंदीहून उद्योगनगरी मार्गे पुण्यनगरीकडे माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अलंकापुरीतील जुना श्रीपादबुवा गांधी वाडा नव्याने विकसित दर्शनबारी...
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; मारूती मंदिर येथील रस्त्याची चाळण
पावसाळा सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. मारूती मंदिर येथील रस्त्याची चाळण झाली असून वाहन चालकांना दररोज कसरत करावी लागत आहे.
गेल्या...
नगरचे मनपा आयुक्त जावळे यांच्या घराची झाडाझडती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे राहत असलेल्या नगरमधील शासकीय ‘स्वराज’ या निवासस्थानाची शुक्रवारी (28 रोजी) रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेतली....
कोल्हापुरात पावसाचा जोर; पंचगंगेवरील राजाराम बंधारा पाण्याखाली
कोल्हापूर जिह्यात गेल्या काही दिवसांपासून कमीअधिक प्रमाणात पावसाचा जोर दिसून येत आहे. शेतीसाठी अधिक जोरदार पावसाची आवश्यकता असताना धरण पाणलोटक्षेत्रात मात्र ठिकठिकाणी धुवाँधार पाऊस...
भाजपच्या माजी आमदाराला धमकी देत 1 कोटीच्या खंडणीची मागणी; कोतवाली पोलीस ठाण्यात दोन महिलांसह...
अश्लील व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करीत, ‘तुमची राजकीय करकीर्द संपवून टाकू,’ अशी धमकी देत भाजपचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांच्याकडे एक कोटी...
आपल्या देशात हे चाललंय काय? राममंदिरापाठोपाठ अयोध्येत रुग्णालयातही पाणी तुंबले!
एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून देशात सगळंच कोसळतंय... ढासळतयं... अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहाचे छत पहिल्याच पावसात गळू लागल्यानंतर आता श्रीराम रुग्णालयातही गुडघाभर पाणी साचल्याचे समोर...
‘नीट’ घोटाळय़ामागेही गुजरातचेच कनेक्शन; मास्टरमाईंड गोध्रामध्ये!
गोध्रासह खेडा, आनंद व अहमदाबाद या चार जिह्यांतील सात ठिकाणी लागोपाठ धाडी टाकण्यात आल्या. संशयित आरोपींच्या घर, कार्यालयांच्या आवारात कसून झाडाझडती घेतली.
नीट परीक्षेतील...
महाराष्ट्रात सत्ता बदलणारच; शरद पवार यांचा विश्वास
महाराष्ट्रात लोकसभेला 155 विधानसभा मतदारसंघांत भाजपाचा पराभव झाला आहे. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पुढे आहेत. याचा अर्थ राज्यातील जनतेने एक इशारा दिला आहे. विधानसभेत...
परीक्षेची जबाबदारी राज्यांकडे सोपवणार; केंद्रीय पातळीवर विचार सुरू, अजित पवार यांची विधानसभेत माहिती
‘नीट’ परीक्षेत झालेल्या घोटाळय़ामुळे देशभरात प्रचंड गोंधळ निर्माण झाल्यामुळे सरकारवर जोरदार टीका होत असताना आता वैद्यकीय अभ्यासक्रमाचीही परीक्षा राज्यांच्या कक्षेतच घ्यायचा प्रस्ताव पुढे आला...
भाजपची शवपेटी तयार; शेवटचा खिळा आम्ही ठोकू! सोरेन यांचा झटका
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पाच महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका झाली. सुटका होताच त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्णपणे साफ...
आमदार, खासदारांच्या न्यायालयातील न्यायाधीशांची बदली
आमदार, खासदारांच्या विरोधातील खटले चालवणाऱ्या विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयात काही सत्ताधारी आमदार, मंत्र्यांविरोधातील खटले सध्या...
पोलीस भरतीत 7 जणांना उलटय़ा; एकाचा मृत्यू, एक व्हेंटिलेटरवर
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ठाण्यात आलेले सात उमेदवार धावत असतानाच आज मैदानावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानी चाचणी सुरू असताना सर्वांना...
ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजनेची घोषणा; सर्वधर्मीयांना होणार लाभ
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असून याचा लाभ सर्वधर्मीयांना घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
लेख – शहीद भगतसिंगांची शोध पत्रकारिता
भगतसिंग यांचं संपूर्ण कुटुंबच या देशकार्याच्या यज्ञवेदीत आहुती देत आलं.