सामना ऑनलाईन
3258 लेख
0 प्रतिक्रिया
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस समाधानाचा ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...
बलुचिस्तान, PoK घेण्याची भाषा करणाऱ्यांकडे आपलाच चषक परत आणण्याची कुवत नाही – संजय राऊत
देशातील नागरिकांचा विरोध असतानाही जय शहा यांच्या हट्टापोटी हिंदुस्थानी क्रिकेट संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळला. तो चषक आपण जिकलाही, मात्र, अद्याप तो पाकिस्तानकडे असून...
निधीचे असमान वाटप हे लोकशाहीविरोधी कारस्थान; संजय राऊत यांचा घणाघात
आमदार विकासनिधीचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या काळात विकसकामांच्या असमान निधीचा पायंडी पडला आहे. हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असून हो...
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबाबतची ट्रम्प-पुतिन यांची बैठक पुढे ढकलली; शांतता प्रस्थापित होण्याबाबत साशंकता
रशिया-युक्रेन युद्ध सुमारे चार वर्षांपासून सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी बुडापेस्टमध्ये होणारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील बैठक पुढे...
अतिवृष्टी भरपाईपोटी 150 कोटींची मदत लालफितीत; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत नाहीच
सांगली जिह्यात जुलैमधील पूर आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठासह दुष्काळी पट्टय़ातील बागायती आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा,...
सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी; कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध
सोलापूर शहर व जिल्ह्यात भाजपमध्ये बंडाळी माजली असून, भाजप पदाधिकाऱ्यांनीच शहर कार्यालयासमोर कलंकित, भ्रष्टाचारी माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाला थेट आव्हान देत आंदोलन केले. आगामी महापालिका...
राधानगरी तालुक्यात ट्रक-दुचाकी अपघात; बहीण-भावासह चिमुकलीचा मृत्यू
कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील कौलव (ता. राधानगरी) येथील दत्त मंदिराजवळ दुपारी 12 वा. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तरसंबळे येथील बहीण-भावासह अडीच वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला....
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस समाधानाचा ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...
साताऱ्यात आठ महिन्यांपासून ग्रामरोजगार सहाय्यक राबताहेत मानधनाविना
ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून ग्रामरोजगार सहायक कामगिरी बजावत आहेत. मात्र, मार्चपासून हे ग्रामरोजगार सहायक मानधनाविना...
सोलापुरात दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला कार्यकर्त्यांचाच विरोध; भाजप कार्यालयासमोरच आंदोलन
सोलापुरात दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोरच आंदोलनाला बसले आहेत. सोलापुरात...
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी निमलष्करी दलावर मोठा हल्ला; BLA च्या हल्ल्यात 5 सैनिक ठार, दोनजण गंभीर...
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने सोमवारी पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या वाहनावर हल्ला केला. बलुचिस्तानच्या मांड भागात माहिर आणि रुदिग दरम्यान हा हल्ला झाला. या हल्ल्यात पाच पाकिस्तानी...
शेअर बाजारात मूहूर्त ट्रेडिंगचा उत्साह; सेन्सेक्स, निफ्टी उच्चांक गाठणार?
दिवाळी सण सुरू आहे. लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिप्रदानिमित्त मंगळवार, बुधवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूहूर्त ट्रेडिंग होणार असून यंदा प्रथमच...
H-1B Visa Row – हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दिलासा; व्हिसा शुल्कातील सूट देण्याबाबत महत्त्वाची माहिती
H-1B व्हिसा वादावर महत्त्वाची माहिती मिळत आहे. ट्रम्प प्रशासनाने $100,000 व्हिसा शुल्कातून कोणाला सूट दिली जाईल हे स्पष्ट केले आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या...
चंद्रपुरात बंदूक, जिवंत काडतूस, खंजीर जप्त; चार आरोपींना अटक
चंद्रपुरात ४ बंदूक, ३५ जिवंत काळतुसांसह ४ खंजीर बाळगल्याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शहरातील गंजवॉर्ड परिसरात घडली. चंद्रपूर शहर पोलिसांनी...
टॉय ट्रेनमध्ये हरवलेला चिमुकला आईच्या कुशीत; माथेरान स्थानकातील रेल्वे कर्मचारी मदतीला धावले
माथेरानला टॉय ट्रेनने जाणारे शेख कुटुंब स्टेशनवर उतरले खरे, पण सोबत आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या फुरकानला सोबत घेण्यास विसरले. त्यामुळे आई आणि लेकराची ताटातूट...
दिवाळी पहाटऐवजी शिवसेनेचा धाराशीवमधील बळीराजाला आधार
दिवाळी पहाट साजरी करण्याऐवजी शिवसेनेने धाराशीवमधील बळीराजाला आधार दिला आहे. दिवाळी पहाटचा कार्यक्रम रद्द करून शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून अन्नधान्यासह जीवनावश्यक...
लेगिंग्जमध्ये लपवून आणले पाच कोटींचे चिनी फटाके; जेएनपीएमध्ये कारवाई
चीनमधून चोरट्या मार्गाने हिंदुस्थानमध्ये पाठवण्यात आलेले ४ कोटी ८२ लाख रुपये किमतीचे फटाके महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केले आहेत. ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत करण्यात...
दीप उजळले.. ‘फटाके’ फुटले.. नरकासुराला चिरडण्याचा निर्धार; ठाण्यात महाविकास आघाडीचा दीपोत्सव
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नरक चतुर्दशीला ठाण्यात दीप उजळले आणि सरकारविरोधात विरोधकांचे 'फटाके' ही फुटले. निमित्त होते पाचपाखाडीतील तुळजाभवानी मंदिरात महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे....
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे दिवाळे; मोखाड्यात कापणीला आलेले पीक शेतातच आडवे
एकीकडे दिवाळीचा लखलखाट सुरू असतानाच दुसरीकडे मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः दिवाळे निघाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कापणीला आलेले पीक शेतातच आडवे झाल्याने बळीराजाचे...
उल्हासनगरातील पाणीगळतीला चाप; महापालिकेने नेमले दोन कंत्राटदार
अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा तसेच पाणीगळतीमुळे उल्हासनगरमधील रहिवासी हैराण झाले आहेत. त्यात फुटलेल्या पाइपलाइनमधून पाण्याची गळती होऊन हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या...
दिवाळीनिमित्त तरुणाई एकवटली… उत्साहाला उधाण; डोंबिवलीचा फडके रोड गर्दीने ओव्हरपॅक
सांस्कृतिक नगरी डोंबिवलीतील फडके रोड गर्दीने ओव्हरपॅक झाला होता. निमित्त होते दिवाळी पहाटचे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर तरुण-तरुणींपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांची पावले वळली ती प्रसिद्ध फडके रोडकडे....
लक्ष्मी आणि गणेशाचे नाते काय, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसह गणेशाची पूजा का करतात?…जाणून घ्या कथा…
>> योगेश जोशी
आपल्या संस्कृतीत दिवाळी सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसह गणेशाचे पूजन केले जाते. मात्र, लक्ष्मी देवी आणि श्री गणेशाचे नेमके...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 21 ऑक्टोबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस आव्हानांचा ठरणार आहे
आरोग्य - प्रकृती उत्तम राहणार...
सोन्याची घौडदौड सुरूच, चांदीत मोठी घसरण; आगामी काळात दरात अस्थिरतेची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त
दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सोने प्रति १० ग्रॅम १.३० लाख रुपयांच्या वर विकले जात आहे. या वर्षात सोन्याच्या दरात विक्रमी...
दिवाळीत शेअर बाजारात तेजीची आतीषबाजी! सेन्सेक्स 84,400 च्या पार तर निफ्टी 25,900 च्या वर
दिवाळीनिमित्त शेअर बाजारात जबरदस्त उत्साह दिसून येत आहे. दिवाळीच्या उत्साहात गुंतवणूकदारही आता अनेक शेअरवर विश्वास दाखवत असून त्यांच्याकडून जोरदार विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे...
भाऊबंदकी संपली, आता एकीचा सूर्य उगवतोय, शिवशाही अवतणार आहे; संजय राऊत यांचा विश्वास
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि मिंध्यांवर चांगलाच हल्ला चढवला. तसेच भाऊबंदकी आणि सारखं छातीत दुखतंय...
ते चोर आहेत, त्यांनी चोऱ्या केल्या आहेत, आता तेच चोरीचे पुरावे मागत आहेत; संजय...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग, भाजप आणि मिंध्यांवर चांगलाच हल्ला चढवला. आम्ही निवडणूक आयोगाला सवाल...
भंगार बसमधून प्रवाशांची वाहतूक; तुटलेल्या काचा, मोडलेल्या सीट, दरवाजे खिळखिळे
जव्हार आगाराच्या बहुतांश एसटी बसेसची दुरवस्था झाली आहे. अनेक गाड्यांचे छत फाटले आहेत. खिडकीच्या तुटलेल्या काचा, मोडलेल्या सीट, खिळखिळे झालेले दरवाजे यामुळे या गाड्या...
ठाण्यातील वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर; 25 जणांना पालिकेत मिळाली कायम नोकरी
ठाण्यातील वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत लागलेल्या २५ वारसा हक्क कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेत कायम नोकरी मिळाली आहे. दरम्यान जानेवारी २०२५ पासून...
102 रुग्णवाहिका चालकांना मिळाला पाच महिन्यांचा पगार
102 रुग्णवाहिकांवरील कंत्राटी चालकांना गेल्या सहा महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडीही मिळाली त्यांच्यावर उपासमारीची होती. याविरोधात दैनिक 'सामना'ने आवाज उठवताच ठेकेदाराने तत्काळ चालकांच्या खात्यात पाच...





















































































