ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1906 लेख 0 प्रतिक्रिया

HAL ने रशियाला संवेदशीनल तंत्रज्ञान हस्तांतरीत केले; दावा दिशाभूल करणारा असल्याची टीका

हिंदुस्तान एरोनॉटिक्सने (HAL) रशियाला संवेदनशील तंत्रज्ञान हस्तांतरित केलेले नाही. याबाबतचा न्यू यॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेला अहवाल दिशाभूल करणारा आहे. त्यात काहीही तथ्य नसून चुकीचे...

बांगलादेश हिंदुस्थानवर गुरगुरला; चीनच्या विस्तारवादाला मुहम्मद युनूस यांच्याकडून खतपाणी

हिंदुस्थानच्या हस्तक्षेप आणि लष्करी कारवाईमुळे बांगलादेशची निर्मिती झाली. मात्र, बांगलादेशला या इतिहासाचा विसर पडला असून आता ते हिंदुस्थानवरच गुरगुरत आहेत. बांगलादेशचे अंतरिम सरकारचे सल्लागार...

आम्ही अडकलो नव्हतो, खूप शिकलो आणि शिकवले; अंतराळ मोहिमेबाबत सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर...

अंतराळातील दीर्घ प्रवासानंतर पृथ्वीवर परतलेल्या सुनिता विल्मम्स आणि बूच विल्मोर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्व वृत्तांमधून आम्ही अंतराळात अडकल्याचे सांगण्यात येत होते....

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 एप्रिल 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com आजचे पंचाग तिथी - चैत्र शुद्ध चतुर्थी वार -मंगळवार नक्षत्र - भरणी योग – विष्कंभ, प्रीती करण – वाणिज राशी – मेष, 4.30 नंतर वृषभ आज अंगारक विनायक...

मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणाऱ्या दिग्दर्शक सनोज मिश्राला अटक; जाणून घ्या कारण…

महाकुंभ मेळ्यात प्रसिद्धी मिळालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. मोनालिसाला ही ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सनोज मिश्रावर...

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षादल- नक्षलवाद्यांची चकमक; 25 लाखांचे बक्षीस असलेल्या महिला नक्षलवाद्याचा खात्मा

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाने या भागात नक्षलवादाविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईदरम्यान सोमवारी सकाळी...

राजस्थानात ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद; महामार्गावरील वाहतूक ठप्प

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात सोमवारी ईदच्या नमाजानंतर पोलीस आणि मुस्लिम समुदायाच्या स्थानिकांमध्ये वाद झाला. समुदायातीस स्थानिकांनी स्टँड चौकात मिरवणूक काढण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली. मिरवणुकीवेळी घोषणाबाजी...

डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार? मुलाखतीत दिले स्पष्ट संकेत

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जास्तीतजास्त दोनवेळा पद भूषवू शकतात. मात्र, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आपण याबाबत कोणताही...

महिलेला कौमार्य चाचणीसाठी भाग पाडता येणार नाही, हे प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत

छत्तीसगड उच्च न्यायालयाने महिलांच्या कौमार्य चाचणीबाबत महत्त्वाचे मत नोंदवले आहे. त्यात न्यायालयाने म्हटले आहे की, महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडता येणार नाही, हे...

आता मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ येईल, मोदी है, तो मुमकिन है! सोने तारण कर्जदार...

सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या 2025 या वर्षात झपाट्याने वाढली आहे. सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत 87 टक्क्यांची वाढ झाली आहे. 21 फेब्रुवारी 2025...

इराण अमेरिकेशी पंगा घेणार; ट्रम्प यांच्या बॉम्बवर्षावाच्या धमक्यांना दिले थेट प्रत्युत्तर

इराणने अणुकरारासा सहमती दर्शवली नाही, तर त्यांच्यावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात येईल. तसेच त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवला नसेल, असा बॉम्बवर्षाव करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे...

न्यायदानात विलंब म्हणजे न्याय नाकारण्यासारखे आहे; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे परखड मत

लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्ण यांनी परखड मत व्यक्त केले आहे. त्यांनी देशातील जनतेच्या मूलभूत हक्कांवरही भाष्य...

मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने हिंदू  नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी अशी होती. ...

ठाणे, रायगड, पालघरमध्ये जल्लोष, शोभायात्रांचे आकर्षण

‘गुढीपाडवा.. प्रेम वाढवा.. नववर्षाचा हा संदेश स्नेह जागवा’ असे म्हणत आज ठाणे, रायगड व पालघर जिह्यांत अभूतपूर्व जल्लोषात स्वागत यात्रा निघाल्या. हातात भगवे ध्वज...

मराठी वाचा, बोला, लिहा… शिवसह्याद्री फाउंडेशनने केला मायमराठीचा जागर

वरळी येथे शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही वरळीकर’ संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. परंपरागत वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, लेझिम पथक, ऐतिहासिक देखावे आणि...

शोभायात्रांनी दुमदुमली मुंबईनगरी! तरुणाईचा उत्साह

गिरगावच्या शोभायात्रेत पाडव्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात पारंपारिक नऊवारी साडया नेसून, अंबाडयांवर गजरे, अंगावर ठेवणीतले दागिने, नाकात नथी आणि अंगावर शेला परिधान करून...

विज्ञान-रंजन – एक ‘लिफ्ट’सारखा तर दुसरा काचेचा पूल!

>> विनायक चला!  दक्षिण हिंदुस्थानच्या टोकाला जाऊन तिथली काही वैशिष्ट्य़े जाणून घेऊ या. यामध्ये विज्ञान आणि रंजन दोन्ही आहे. एप्रिल-मे महिन्यातल्या उन्हाळ्य़ाची काळजी घेऊन तिकडे...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, yogesh_joshi2007@rediffmail.com आजचे पंचाग तिथी - चैत्र शुद्ध द्वितीया वार -सोमवार नक्षत्र - अश्विनी योग – वैधृती करण – तैतिल राशी – मेष अक्कलकोट स्वामी महाराज प्रकटदिन मेष ग्रहस्थिती - चंद्रांचे प्रथम...
mayawati-new

दिल्ली डायरी – ‘बसपा’चा भरकटलेला ‘ऐरावत’

>> नीलेश कुलकर्णी, nileshkumarkulkarni@gmail.com भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून मायावतींनी कायमच भाजपला पूरक राजकारण केले. गेल्या दहा वर्षांपासून मायावती आणि बसपा शरणागत राजकारणात अडकला आहे. अलीकडेच...

सामना अग्रलेख – बाटगे नेसले हिरव्या लुंग्या; मोदीजी, आप का जवाब नहीं!

भाजपलाही उद्याच्या राजकारणासाठी व्होट जिहादची गरज भासली आहे. बिहारसारख्या राज्यात मुसलमान-यादव मतदार एक झाला तर भाजप आघाडीला आव्हान दिले जाऊ शकते. त्या निवडणुका डोळ्यांसमोर...

नववर्षात गुढी उभारण्याच्या कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबईतील वांद्रे येथील गांधीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख...

गिरगावच्या शोभायात्रेत ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या फलकाने वेधले लक्ष; दाखवला मराठी बाणा

गुढीपाडवा म्हणजे हिंदु नववर्ष. या नववर्षाच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. तसेच घरोघरी गुढी उभारून गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडव्याला...

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव; मराठी भाषिकांमध्ये संताप

भाषिक तेढ निर्माण करणे आणि गट तयार करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम...

दादा, क्या हुआ तेरा वादा?… हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांवर निशाणा

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. दादा,...

हिंदुस्थान टेरिफ वॉरमध्ये भरडला जाणार; मोठा फटका बसणार, शेअर बाजारावरही होणार परिणाम

'जशास तसे' धोरणाप्रमाणे टेरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. आता त्यांचे टेरिफ 2 एप्रिलपासून लागू होत असल्याने या टेरिफ वॉरमध्ये...

कितीही संकटं आली, कितीही दबाव आला तरीही देशाच्या संविधानाने देश एकसंध ठेवला – शरद...

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी आपली घटनाच अशी लिहिली आहे ज्यामुळे देशावर कितीही आघात झाले तरी देश एकसंधच राहील. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये बदल आणून त्या देशातील...

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये AFSPA सहा महिन्यांसाठी वाढवला; गृह मंत्रालयाची अधिसूचना जारी

सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) सहा महिन्यांसाठी वाढवला...

शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनावर 1 एप्रिलला सुनावणी

शिवशंभूद्रोही नागपूरच्या प्रशांत कोरटकरची दोन‌ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर...

तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुडीपाडव्याच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे पहाटे देवीची चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिराच्या...

समुद्रातील खनीज उत्खननाला राहुल गांधी यांचा विरोध; निविदा मागे घेण्याची केली मागणी

केरळ, गुजरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्र किनाऱ्याजवळ समुद्रातील खनीज उत्खननांना,खाणकामांना (ऑफशोअर मायनिंग) परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

संबंधित बातम्या