ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1292 लेख 0 प्रतिक्रिया

हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षात आठ विमाने पाडली, मीच ते युद्ध थांबवले; ट्रम्प यांचा पुन्हा दावा

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 नागरिकांच्या निर्घृण हत्येनंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात हिंदुस्थानने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर...

आमच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण कराल तर…; पोलंडची रशियाला धमकी

रशिया- युक्रेन युद्ध चार वर्षांपासून सुरू आहे. आता या युद्धादरम्यान रशियाने पोलंडवर दबाव वाढवत त्यांना इशारा देण्यास सुरुवात केली आहे. त्यावर पोलंडनेही रशियाला धमकी...

अमेरिकेशी व्यापार करार करत चीनची मोठी खेळी; डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव फसला

टॅरिफच्या मुद्द्यावरून हिंदुस्थान-अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. हिंदुस्थानवर विविध प्रकारे निर्बंध लादत अमेरिका दबाव टाकत आहे. तसेच अमेरिकेने हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला...

भाजपकडून आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसने केली तक्रार दाखल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची पहिली तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून झाली आहे. काँग्रेसने ही तक्रार केली असून...

चला, आता कामाला सुरुवात करु या; ऐतिहासिक विजयानंतर ममदानी यांची प्रतिक्रिया

न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तीव्र विरोधानंतरही ममदानी यांनी मिळवलेला विजय ऐतिहासिक मानला जात आहे....

रायगडात चार हजार दुबार मतदार; 10 नगर परिषद क्षेत्रातील जाहीर झालेल्या यादीतून पोलखोल

राज्यातील २४६ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच रायगड जिल्ह्यामध्ये ४ हजार १५६ मतदार दुबार असल्याची बाब उघडकीस आली आहे. निवडणूक...

रोहा अष्टमी बँकेच्या मालमत्ता लिलावाला स्थगिती द्या ! गैरव्यवहाराविरोधात उपोषण करणार

रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत आणि जागेच्या लिलाव प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, या मागणीसाठी बँकेचे ठेवीदार...

पेणमध्ये विशाळगड, पन्हाळगड, पावनखिंड; शिवसेनेची किल्ले स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास तरुण पिढीच्या मनात रुजावा यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेने किल्ला स्पर्धेचे आयोजन केले होते. या...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 6 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य - मन उत्साही राहणार...

सरकारने लवकर कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारचा चक्काजाम करणार; उद्धव...

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. 'दगाबाज रे..' या संवाद दौऱ्यात त्यांनी बुधवार...

मुंबईने बीजिंग आणि शांघायला टाकले मागे; आशियातील सर्वात आनंदी शहरात पटकावले अव्वलस्थान

आशियातील अनेक शहरे उंच इमारती आणि वेगवान जीवनशैलीसाठीच प्रसिद्ध आहेत. तर काही शहरे जनतेच्या हास्य आणि शांततेसाठी ओळखली जातात. आशियातील सर्वात आनंदी शहराच्या यादीत...

महामंदीचा इशारा…अन् जागितक शेअर बाजार कोसळला; Nasdaq 500 तर निक्केईत 1800 अंकांची घसरण

देशाच्या शेअर बाजाराला बुधवारी गुरुनानक जयंतीनिमित्त सुटी आहे. मात्र, मंगळवारी अमेरिकेपासून आशियाई बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्यातच काही तज्ज्ञांनी महामंदी येणार असल्याचा इशारा...

कानपूरमध्ये भाजपच्या बैठकीत जुंपली; खासदार-माजी खासदार एकमेकांना भिडले, तुंबळ हाणामारी

भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहेत. कानपूरमध्ये पक्षाच्या बैठकीतच तुंबळ हाणामारी झाली आहे. पक्षाच्या खासदार आणि माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आणि त्यांनी थेट...

हिंदुस्थानी वंशाचे जोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे महापौर; ट्रम्प यांच्या विरोधानंतरही मिळवला ऐतिहासिक विजय

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील महापौरपदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी विजयी झाले आहेत. डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाचे आघाडीचे उमेदवार ममदानी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या आणि...

पोलीस डायरी – रोहित आर्या कुणाचा बळी? भामट्यांच्या फसव्या जाहिराती

>> प्रभाकर पवार, [email protected] शाळेतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी म्हणून 'स्वच्छता मॉनिटर' अभियान गुजरातमध्ये राबवून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुकास पात्र ठरलेला पुण्याचा...

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करा; शिव आरोग्य सेनेची मागणी

खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णावाहिका उपलब्ध नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला दोन तास ताटकळत राहावे लागले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन शिव आरोग्य सेनेने...

उघडले जंजिऱ्याचे दार; नऊ दिवसांनी पर्यटकांना दिलासा

मुरुड-जंजिरा किल्ल्याचे दार पुन्हा एकदा उघडले आहे. खराब हवामानामुळे गेल्या नऊ दिवसांपासून जंजिऱ्यावर पर्यटकांना नो एण्ट्री करण्यात आली होती. मात्र आता किल्ला सर्वांसाठी खुला...

बांधकाम खात्याचे पाप; ऑडिट न केलेलाच खानाव पूल कोसळला, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अलिबाग-रोहे मार्गावरील रामराज पुलासह पाच पुलांचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. मात्र याच मार्गावरील सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या खानाव पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले...

अलिबागमधील खड्डे बुजवण्यासाठी शिवसेना करणार भीक मागो आंदोलन; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली 15 दिवसांची...

अलिबाग तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला तर काहींना...

माथेरानची राणी डौलात धावणार; अखेर गुरुवारचा मुहूर्त मिळाला, बच्चे कंपनी खूश, पर्यटनाला चालना

गेले पाच महिने पावसाळी सुट्टीवर गेलेली सर्वांची लाडकी माथेरानची राणी गुरुवार ६ नोव्हेंबरपासून डौलात धावणार आहे. या टॉयट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला असून रेल्वे प्रशासनाने...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 5 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र प्रथम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे आरोग्य - मन प्रसन्न राहणार...

निवडणूक आयोगाला काहीच ऐकायचे नाही आणि कारवाई करायची नाही; अरविंद सावंत यांचा संताप

मतदार यादीतील घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी आणि मनेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. यावेळी नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही दिले आहे. मतदार यादीत अनेक त्रुटी...

कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी

गेल्या महिनाभरात कोकणात झालेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेती आणि नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदार...
state election commission maharashtra

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची...

आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा

'रिच डॅड पुअर डॅड' या लोकप्रिय पुसत्काचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेकदा सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, गेल्या काही...

अमेरिकेपासून आशियाच्या शेअर बाजारात घसरण; हिंदुस्थानी बाजाराचीही घसरगुंडी

जागतिक अर्थव्यवस्था, अमेरिकेतील शटडाऊन आणि अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचणीच्या घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या अनेक शेअर बाजारात तीव्र घसरण दिसून आली....

जगज्जेत्या हिंदुस्थानी महिला संघाकडून चषक परत घेणार…जाणून घ्या कारण…

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला. मात्र, ICC च्या नियमांमुळे जगज्जेत्या संघाला विश्वचषक ठेवता येणार नाही. हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने विश्चषकाच्या...

सावधान! युकेच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसला धोकादायक मासा; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

समुद्री कासव आणि माशांच्या विविध प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिम राबवण्यात येतात. मात्र, समुद्रात काही धोकादायक मासेही असतात. आता युकेच्या समुद्रकिनाऱ्यावर...

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरील कॅनडाच्या निर्बंधांचा हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना फटका; 74 टक्के अर्ज नाकारले

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरील कॅनडाच्या निर्बंधांमुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. एकेकाळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कॅनडाला सर्वाधिक पसंती मिळथ होती. मात्र, आता कॅनडाच्या...

माथेरानच्या राणीचा प्रवास लांबणीवर; पर्यटकांचा हिरमोड

1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी झोकात सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच मुहूर्त टळल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. चार दिवसांपूर्वी या टॉयट्रेनची चाचणी घेण्यात आली होती....

संबंधित बातम्या