सामना ऑनलाईन
2231 लेख
0 प्रतिक्रिया
मार्चपर्यंत RBI करणार 50 टन सोन्याची खरेदी; वाचा काय आहे कारण…
देशात सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. तसेच कोणतीही जोखीम नसलेली आणि चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जाते. आता केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI)...
मुंबईत मराठी तरुणालाच नोकरी नाकारली; आमच्या कंपनीत मराठी मुले नकोत, मालकाची मुजोरी
मुंबईत मराठी माणसांवर अन्याय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारल्याची घटना मुंबईत घडली आहे. आमच्या कंपनीत मराठी मुले नको, अशी...
व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस; या व्यंगचित्रांमध्ये काय चूक आहे? आदित्य ठाकरे यांचा सवाल
व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना ‘मुंबई लॉ एन्फोर्समेंट एजन्सी’ने त्यांच्या काही व्यंगचित्रांबाबत नोटीस पाठवली आहे. यावर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिकृत हँडलवरून याबाबत एक्सवर पोस्ट...
राजकारणात फक्त ‘यूज अँड थ्रो’ होते, त्यामुळे त्याबाबत माझं मत चांगलं नाही; नितीन गडकरींची...
स्पष्टवक्तेपणासाठी आणि परखड मते बेधडक मांडण्यासाठी नितीन गडकरी ओळखले जातात. आता त्यांनी राजकारणाबाबत परखडपणे आपले मत मांडले आहे. राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही,...
देशमुख कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाबाबत आणि दबावाबाबत संशय व्यक्त होत आहे. आता याप्रकरणी मराठा...
अणुशास्त्रज्ञ आर. चिदंबरम् कालवश; पोखरण अणुचाचणीत बजावली होती महत्त्वाची भूमिका
देशीतील प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ राजगोपाल चिदंबरम मृत्यू यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्यामुळे या क्षेत्रातील योगदानामुळे देशाने जागतिक स्तरावर अणुशक्ती म्हणून...
तामिळनाडूमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 30 जण जखमी
तामिळनाडूमध्ये विरुधूनगर जिल्ह्यात शनिवारी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. घडली....
जम्मू कश्मीरच्या बंदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; 2 जवानांना वीरमरण, 5 जवान जखमी
जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे शनिवारी लष्कराचा ट्रक डोंगरावरून दरीत कोसळला. या अपघातात 2 जवानांना वीरमरण आले असून 5 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांना घेऊन...
HDFC बँक या बँकेतील मोठा समभाग खरेदी करणार; RBI ची मंजुरी, शेअर रॉकेट होण्याची...
शेअर बाजारात बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून एचडीएफसीची ओळख आहे. शेअर बाजारात तेजी असताना बँक निफ्टी आणि बँकेक्सचे निर्देशांक या शेअरमुळे मोठी वाढ...
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आजपासून तिकीट
26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर 90 मिनिटांचे संचलन (परेड) असते. त्यातून राष्ट्राच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. टीव्हीवरून परेड पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कर्तव्यपथावर जाऊन हे क्षण अनुभवावे असे...
5 वर्षांत देशभरातील मालमत्तांच्या किमतीत 60 टक्क्यांची वाढ
मागील पाच वर्षांत घरांच्या किमतीत सतत वाढ दिसत आहे. तरीही मालमत्ता खरेदीत कमी दिसत नाही. देशात मागील पाच वर्षांत मालमत्तेच्या किमतींमध्ये 60 टक्के वाढ...
व्हॉट्सऍपवरून पैसे पाठवणे आता एकदम सोपे
आता व्हॉट्सऍपवरून केवळ मेसेजच नव्हे तर पैसेही पाठवणे सहजसोपे होणार आहे. हिंदुस्थानात व्हॉट्सऍपला मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सऍपची...
स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यावर बंदी; नव्या वर्षात नवा कायदा लागू कायदा मोडल्यास 96 हजारांचा दंड
स्वित्झर्लंडमध्ये महिलांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाब, बुरखा किंवा कोणत्याही पद्धतीने चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून लागू करण्यात आला...
बॉलीवूडला कंटाळून अनुराग कश्यप मुंबई सोडणार
‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ब्लॅक फ्रायडे’सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी बॉलीवूड सोडण्याचे सूतोवाच केले. अनुरागने हिंदी चित्रपटसृष्टीची कार्यशैली आवडत नसल्याने...
अभिनेत्री तेजस्विनी सुनील लग्नबंधनात
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनील लग्नबंधनात अडकली. तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकरशी 31 डिसेंबरला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिचा लग्न सोहळा पेशवाई थाटात पार...
महाकुंभसाठी 13 हजार रेल्वे गाडय़ा धावणार
भारतीय रेल्वेने नव्या वर्षात आपले नवीन वेळापत्रक जारी केले आहे. नव्या रेल्वे वेळापत्रकानुसार, अनेक गाडय़ांच्या वेळेत बदल करण्यात आले असून अनेक गाडय़ांच्या संख्येतही बदल...
नौदलासाठी नववर्ष एकदम खास; दोन युद्धनौका अन् आधुनिक पाणबुडीची भेट
नववर्षाचा पहिला महिना नौदलासाठी खूप विशेष आहे. कारण एकाच वेळी तीन स्वदेशी युद्धनौका, पाणबुडय़ा मिळणार आहेत. आयएनएस सुरत आणि निलगिरी युद्धनौका, तसेच वागशीर पाणबुडीने...
सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर अंजली दमानिया...
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात तपास संस्थाकडून होत असलेला विलंब, आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय पाठिंबा असल्याची चर्चा...
लातूर पोलिसांची 461 वाहचालकांवर कारवाई; 55 मद्यपी वाहन चालकांवर गुन्हे दाखल, साडेतीन लाखांचा दंड...
नववर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 55 मद्यपी वाहनचालकांवर...
सावधान…! तापमानवाढीचं वर्ष आलंय; जागतिक हवामान संघटनेचा धोक्याचा इशारा
सध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हवामान बदलामुळे काही भागात जलप्रकोप तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थितीचा...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी प्रक्रिया सुरू; केंद्राने कुटुंबीयांना दिले जागेचे पर्याय
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या स्मारक उभारणीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारने स्मारकासाठी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना काही पर्याय दिले आहेत. त्यांना यापैकी...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी, चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या आजचे दर…
नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत होती. आता नववर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेअर...
साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही; नववर्षात जयंत पाटील यांचा निर्धार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी 2024 या वर्षाचा आढावा घेत पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. आपण...
जालन्यात उभ्या ट्रकला कार धडकली; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू,दोन जण...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शन करून परतणाऱ्या जालन्यातील कुटुंबावर काळाने घाला घातला. जालना जिल्ह्यातील सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा फाटा येथे नादुरुस्त असल्याने उभ्या...
मुद्दा – ‘गुगल’ची नवीन ट्रॅकिंग रणनीती
>> अॅड. जानवी शर्मा
‘गुगल’ने येत्या आठ आठवडय़ांत सर्व स्मार्ट डिव्हाइसवर ट्रॅकिंगची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक थर्ड-पार्टी कुकीजऐवजी गुगलचा प्रायव्हसी सँडबॉक्स उपक्रम हा...
लेख – जी. जी. परिखः ‘व्रतस्थ’ समाजवादी
>> मधू मोहिते
ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. 30 डिसेंबर 2024 रोजी शंभर वर्षांचे झाले. या वयातही युसुफ मेहरअली सेंटरच्या तारा येथील विभागात अनेक उपक्रमांत...
सामना अग्रलेख – तो दिवस दूर नाही… मुस्कटदाबीचे वर्ष सरले!
मावळत्या वर्षाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ‘लोकशाहीचे हत्याकांड घडविणारे वर्ष,’ असेच करावे लागेल. देशातील विरोधी पक्षांना या वर्षाने बरेच काही शिकवले. सरकारी यंत्रणा...
भारतीय जुमला पार्टी आयोजित वॉशिंग मशीन अवॉर्ड 2024 ! वाचा विजेत्यांची नावं…
भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असून निवडणुकांवेळी भाजपकडून जुमलेबाजी करण्यात येते. तसेच कोणीही भ्रष्टाचारी त्याचा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यास त्या नेत्याला भाजपच्या वॉशिंग...
केरळविरोधात द्वेष पसरवण्यासाठी भाजपने काही लोकांना तैनात केले; नितेश राणेंच्या वक्तव्यावर के.सी. वेणुगोपाल यांचा...
भाजप नेत्याकडून केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख करण्यात आल्याबाबत काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केरळविरोधात द्वेष पसरवण्यासाठी भाजपने काही माणसे तैनात केली आहेत,...
नववर्षाच्या सुरुवातीलाच हुडहुडी भरणार; कसे असेल राज्यातील हवामान…
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. राज्यात थंडीची सुरुवात झाल्यानंतर राज्यात काही जिल्ह्यात अवकाळीच्या सरी बरसल्या. त्यानंतर आता पुन्हा काही जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत...