भारतीय कामगार सेनेची पश्चिम रेल्वेतही घोडदौड, नवे युनिट स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने भारतीय कामगार सेनेचे युनिट पश्चिम रेल्वेमध्ये स्थापन झाले असून ते ‘पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सेना’ या नावाने ओळखले जाणार आहे. या युनिटची मध्यवर्ती कार्यकारिणी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष व शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष – रवींद्र जाधव, सरचिटणीस – रूपेश वायंगणकर, कार्याध्यक्ष – जितेंद्र भगत, सहकार्याध्यक्ष – सुनील कुडतरकर, वैपुंठ माक&ंडी, सुभाष मोंडे, उपाध्यक्ष – अरुणा जैतपाळ, प्रकाश जळगावकर, मिलिंद सावंत, आशीष मिश्रा, सह-सरचिटणीस – सुनीता भंडारे, सुधीर पांचाळ, गणेश मुरुडकर, कोषाध्यक्ष – दीपक पोखरणकर, सह-कोषाध्यक्ष – राजेंद्र जठार, नीलेश नाईक, सचिव – सुनील सालेकर, संजय आरेकर, हारुन सय्यद, संजय कांबळी, परशुराम देशमुख, अरविंद कोरगावकर, अविदास किणी, आशीष निमकर, सागर दरेकर, भाई वायंगणकर, विकास दराडे, परमजित सिंह बुमराह, सचिव – अरविंद सिंग, मरिअम्मा, प्रतिभा वाघमारे, दिलीप कोरे, हितेंद्र सोळंकी, सुनील मुळ्ये, मानद सदस्य – राजेश पेद्दी, प्रमुख सल्लागार – विवेक पाटील, संपत नढे.