Video – तुमची मंत्रीपदं आमच्यामुळेच हे विसरू नका! दादा भुसे-उदय सामंत यांना भाजपचा इशारा

नाशिकमधील औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी घडलेल्या एका निंदनीय प्रकारामुळे मिंधे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये चांगलेच वाजले आहे. या कार्यक्रमावेळी उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भूसे यांच्यासमोरच भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना अपमानीत करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)