जन्म दिनांक – १५ ऑगस्ट १९५४
इ. स. १९७८-२००२ सलग २४ वर्षे सरपंच
इ. स. १९९०-१९९५ जिल्हा परिषद सदस्य, नांदेड
इ. स. २००२. जिल्हा परिषद सदस्य, दुसऱ्यांदा निवड
सिनेट सदस्य विद्यापीठ, नादेड
इ. स.. २००२-२००८ विधान परिषद, सदस्य
इ. स. २००९-२०१४ विधानसभा सदस्य (अपक्ष)
सदस्य, रो. ह. योजना म. रा.
इ. स.. २०१४-२०१९ विधानसभा सदस्य (कॉग्रेस पक्ष)
सदस्य, अंदाज समिती, म. राज्य
इ.स. २०१६-२०२२ सभापती, कृ. उ. बा. स. नायगाव
इ. स. २०२१-२०२३ चेअरमन जिल्हा बॅंक
२९ फेब्रुवारी २०२४ पासून मुख्य समन्वयक नांदेड ग्रामीण कॉग्रेस कमीटी..
४ जून २०२४ पासून लोकसभा सदस्य, नांदेड
सामाजिक कार्य :
इ.स.१९९३ लातूर भुकंप ग्रस्तासाठी भरीव मदत
दलित वस्ती सुधारणा यशस्वी आंमलबजावणी
नायगाव शहरासाठी ‘जिगळा तलाव’ नविन पाणीपुरवठा मंजूर
झोपडपट्टी वासियांना ‘अमृतनगर’मध्ये पक्की घरे बांधून करून दिली
कोलंबी उपसा जलसिंचन योजनेसाठी पाठपुरावा
बळेगाव बंधारा निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान
नायगाव येथे ‘बेघर बाईल लेकीसाठी’ जावाई नगरची स्थापना
९४२ घरकुलांचे वाटप (महाराष्ट्रातील रेकॉर्ड)
धार्मिक /सांस्कृतिक कार्य :
१९९२ मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन. स्वागत अध्यक्ष व आयोजक
१९९८ हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन.
ग्रामीण कलावंतासाठी भजन स्पर्धेचे आयोजन
ग्रामीण भागातील लोकांसाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. सतत १२ वर्षे
२००९ मराठवाडा साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन. अध्यक्ष व आयोजक.
शैक्षणिक कार्य :
१९९० सचिव, एज्युकेशन सोसायटी, नायगाव
२००२ कृषी महाविद्यालयाची स्थापना
अन्नतंत्रज्ञ महाविद्यालयाची स्थापना
अध्यापक विद्यालयाची स्थापन
अध्यापक महाविद्यालयाची स्थापना
डी. फार्मसी
बी. फार्मसी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना
पॅॉलिटेक्निक विद्यालयाची स्थापना
२००८. अध्यक्ष, एज्युकेशन सोसायटी, नायगाव