शेअर बाजारात उत्साह, निफ्टीही वधारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या आठवड्यात ३८ हजाराचा टप्पा गाठणारा शेअर बाजार या आठवड्यातही ‘तेजी’त असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारी देखील शेअर बाजारात हेच चित्र पाहायला मिळालं. सकाळी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच निर्देशांक ९३.४७ अंकांनी वधारत ३८,३७९.२२ वर पोहोचला. तर निफ्टीतही २१ अंकाची वाढ पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीलाच निफ्टी ११,५९२.८० अंकांवर पोहोचला.

summary: bse sensex up by 93.47 points