
आयसीआयसीआय लोम्बार्डने मेडपे नेटवर्कच्या सहाय्याने आपल्या विमा ग्राहकांना कॅशलेस आणि दाव्यांचा अखंड अनुभव प्रदान करणार आहे. या माध्यमातून आयसीआयसीआय लोम्बार्डचे विमा ग्राहक कॅशलेस ओपीडी पर्यायांचा वापर करू शकणार आहेत. ते त्यांच्या नजीकचे क्लिनिक, औषध वितरक अथवा आरोग्य चाचणी केंद्रांची सेवा मेडपेच्या कनेक्टेड केअर नेटवर्कच्या माध्यमातून मिळवू शकतील.



























































