चंद्रपूर – रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiger

भरधाव वेगात असलेल्या रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चनाखा गावाजवळील रेल्वे रुळावर घडली. भरधाव वेगात असलेल्या सुपर फास्ट रेल्वेने रस्ता ओलांडत असताना वाघाला धडक दिली धडकेत वाघा चा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन आधीकारी घटना स्थळाकडे रवाना झाले. जिल्ह्यात दोन दिवसात दोन वाघच मृत्यू झाल्याने वन्य प्रेमी मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.