डोंगरीतील कोसळलेली इमारत 100 वर्ष जुनी- मुख्यमंत्री

34
cm-devendra-fadanvis-dongri

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील डोंगरी भागात जुनी इमारत कोसळून आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल माहिती देतांना ही इमारत 100 वर्ष जुनी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचसोबत या इमारतीचे पुनर्विकासाचे काम विकासकाला देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

आपली प्रतिक्रिया द्या