मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मार्ट बस शेल्टर, ई-टिकिटींगचे उद्घाटन

630
cm-uddhav-thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट बस शेल्टरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्मार्ट बसच्या ई टिकिटिंगचा शुभारंभ करण्यात आला.

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यानंतर त्याच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण पोलीस कार्यालयाने तयार केलेल्या अॅपचे व विविध कायद्याच्या जनजागृती व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या