Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 31 डिसेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण -कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मिळूनमिसळून वागा

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – अचानक खर्च उभे ठाकणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवण्याची शक्यता आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबच दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती सुधारणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस तापदायक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – संधीवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील
आर्थिक – व्यवसायात चांगले प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहे
आरोग्य – मनाची द्विधा स्थिती राहणार आहे
आर्थिक – कर्जाची कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणाव जाणवणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मंगलमय ठरणार आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – बच्चे कंपनीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सुखाचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – घरासाठी खरेदी होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे