Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध फायद्याचा आहे
आरोग्य – दुपारनंतर प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभता वाढवणारा आहे
आरोग्य – अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस मौजमजेत जाणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अनावश्यक खर्च टाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे.
आरोग्य – मनाची चलबिचल कमी होईल
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात आर्खिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध सकारात्मक असेल
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीचे नियोजन करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – संयमाने वागा, दिवस समाधानात जाईल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात गुंतून पडाल.
आरोग्य – कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे
आरोग्य – दिवस कंटाळवाणा जाणार आहे
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध चांगला ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे पूर्ण करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र षष्ट स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात महत्त्वाचे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – वादविवादापासून दूर राहा, शांत राहण्याचा प्रयत्न करा