Photo – दीपिका पदुकोणचा विंटर लूक चर्चेत, पाहा फोटो

बॉलीवूड स्टार्स त्यांच्या हटके स्टाईल्समुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यात दीपिका पदुकोण तिच्या कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. दीपिकाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही विंटर लूकमधील फोटो शेअर केले आहेत.  पांढऱ्या शर्टवर हाफ स्लीव्ह शर्ट आणि ट्राउजरमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे.तर चेहऱ्यावर स्मोकी मेकअपबरोबर तिने केस मोकळे ठेवले आहेत. दीपिका पदुकोणने कमीत कमी ॲक्सेसरीज आणि हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. दीपिकाचा हा लूक हिवाळ्यात कोणत्याही प्रकारच्या आउटिंगसाठी योग्य आहे.