दिपिका पादुकोणकडे आहे गुड न्युज!

1345

बॉलिवूडमधील हिट कपल असलेली दीपिका आणि रणवीर हे कायम चर्चेत असतात. दोघेही सोशल मिडियावर सतत सक्रिय असतात. एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करत असतात. अलिकडेच दोघेही इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅट करत होते तेव्हा अनेक चाहते कमेंट करत होते. या चँट दरम्यान दिपिकाने रणवीरला ‘Hi Daddie’ अशी कमेंट करत बेबीचे इमोजी पोस्ट केले. त्यानंतर सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ही पोस्ट पाहताच अर्जुन कपूरलाही राहावलं नाही. त्याने लगेचच रणवीरला कमेंट केली की ‘वहिनी तुला गिफ्ट देणार आहेत’ असे त्याने कमेंटमधून सांगितले. आणि मग लगेचच चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव झाला.

‘कान्स ‘ या चित्रपट महोत्सवापासूनच दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दलची चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र या कमेंटनंतर तर चर्चेला उधान आल आहे. मात्र त्यांचे चाहते याची उत्सुकतेने वाट बघत आहेत.deepikaa

आपली प्रतिक्रिया द्या