
आज 8 नोव्हेंबर. बरोबर पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2016मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. आज त्या घटनेला पाच वर्षं पूर्ण होत आहेत.
प्रत्यक्ष नोटाबंदीवेळी त्याची जी कारणं आणि परिणाम होतील असा दावा केला होता, त्यांची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवण्यात येत आहे. त्यावेळी वापरात असलेल्या 500 आणि 1 हजारच्या नोटांना रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर बाजारात 100, 200, 500 आणि 2000 अशा नवीन नोटा छापण्यात आल्या होत्या.
पण, या नोटाबंदीचा मोठा फटका सामान्य जनतेला बसला होता. स्वतःच्या हक्काचे पैसे काढण्यासाठी जनता बँकेबाहेर रांग लावून उभी राहिली होती. ऐन दिवाळीनंतर ही घोषणा केल्याने अनेकांचं आर्थिक चक्र बिघडलं होतं. हे कमी म्हणून की काय, नोटांमध्ये चिप बसवल्यासारख्या अफवाही व्हायरल झाल्या होत्या.
या सर्वाला आता पाच वर्षं उलटून गेल्यानंतर नेटकरी ट्विटरवर आपली डोक्यालिटी दाखवून या निर्णयाची आणि मोदी सरकारची खिल्ली उडवताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्यासाठी मीम्सची मदत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
#NoteBandi Mubarak pic.twitter.com/C7hfAC4vvB
— SANJOG WALTER (@SANJOGWALTER) November 7, 2021
I got this ₹ 500 for being the meritorious girl student in 11th class 2014.
I forgot about this note, then #Demonetisation happened, I still have it….ab bs kaagaz hai ye….#notebandi #नोटबंदी pic.twitter.com/eY78DcguBZ
— श्रद्धा | Shraddha 🇮🇳 (@immortalsoulin) November 8, 2021
“Rs 2000 note with a CHIP”. Archive image from 2016. @SwetaSinghAT😂😂
5 years of #DemonetisationDisaster#notebandi #Black_Day_Indian_Economy@aajtak 😭😭 pic.twitter.com/jc9LvCDRht
— Sufiyan 🇮🇳 INC (@Iamsufishaikh) November 8, 2021
ModiJI when you ask the benefits of #Demonetisation pic.twitter.com/DQnZZTzqMY
— Baandya (@Bahut_Scope_Hai) November 8, 2021
#Notebandi?#Black_Day_Indian_Economy#India sleep well till 2024. pic.twitter.com/YotPD5gGqG
— Rajeev (@WKRajeev) November 8, 2021
An uneducated bhogi’s tweet.#notebandi pic.twitter.com/77Lq6SWQue
— Sarfaraj Nawaj (@snawaj66) November 8, 2021




























































