मनसेच्या नितीन सरदेसाई यांची ‘ईडी’कडून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील कोहिनूर मिलप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) आज मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी करण्यात आली. यापूर्वी याच प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच राजन शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांची चौकशी करण्यात आली होती.