Photo – काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये मोनी रॉयचा हॉट लूक, पाहा फोटो

टिव्ही अभिनेत्री मोनी रॉय तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मोनीने नुकतेच काळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये इंस्ट्राग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढले आहे. मिनी ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. मोनीने मिनी ड्रेसवर चेहऱ्यावर हलका मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. तिच्या चाहत्यांनी सुंदर, हॉट, मोस्ट ब्युटीफुल, ब्लॅक ब्युटी. अशा कॉमेण्ट केल्या आहेत.  .