फॅशन पॅशन-चांगल्या विचारातून व्यक्तिमत्त्व घडते

131

राहुल मेहेंदळे

आवडती फॅशन …जीन्स टीशर्ट

फॅशन म्हणजे…आरामदायक वाटेल ते

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…जीन्स टीशर्ट, शॉर्ट्स या कपडय़ांना प्राधान्य देतो.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…केवळ कपडे नाही तर तुमचे विचारही तितकेच महत्त्वाचे आहेत.

आवडती हेअरस्टाईल?…मी जसा आहे तसे दाखवणे, व्यक्तिमत्त्व दाखवणारी हेअरस्टाईल.

फॅशन जुनी की नवी?…जुनी-नवी काही बघत नाही, जी आरामदायक असते ती मी करतो.

आवडता रंग…पांढरा, काळा

तुमच्या जवळच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?…माझ्या बायकोला जीन्स टीशर्ट या लुकमध्ये आवडतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हल्ली बरीच शॉपिंग ऑनलाईनच होते. पूर्वी खूप करायचो, फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोडला शॉपिंगसाठी जायचो. शंभर रुपयाची गोष्ट शंभर दिवस टिकली तरी आनंद मिळतो. पण आता स्ट्रीट शॉपिंगसाठी वेळ मिळत नाही.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता? – टीशर्ट

ज्वेलरीमध्ये काय आवडतं – रिंग, चैन

आवडता ब्रॅण्ड…जॅक ऍण्ड जोन्स, डिवाईस

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाइन शॉपिंग साइट्स, ब्रॅण्ड याच्या माध्यमातून अपडेट राहत असतो.

फॅशन फॉलो कशी करता…मी करतो ती माझ्यासाठी फॅशन असते, फॅशन फॉलो वगैरे करत नाही.

ब्युटी सिक्रेट…प्रामाणिक आणि आहे तसाच.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…डिओ, टीशर्ट आणि प्राथमिक मेकअपचे सामान.

फिटनेससाठी…..आनंदी राहा. आतून आनंदी असलात तर तुमचे आरोग्यही फिट राहते. आजूबाजूचेही आनंदी राहतात, वातावरण आनंदी राहते.

आपली प्रतिक्रिया द्या