फ्लोरिडात लँडिंग करताना विमान नदीत कोसळले, सर्व प्रवासी सुरक्षित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

फ्लोरिडा येथे लँडिंग करताना बोईंग -737 हे प्रवासी विमान रनवेवरून घसरत हडसन नदीत कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे विमान क्यूबाहून अमेरिकेला आले होते. विमानात एकूण 136  प्रवासी असून ते सुरक्षित असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.