
ज्ञानदीप उत्कर्ष मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त इच्छुक वधूंसाठी मोफत विवाह नोंदणी करण्यात येणार आहे. घटस्पह्टीत, विधूर, अपंगत्व तसेच विवाहासाठी इच्छुक असलेल्या मुलींनी शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 या वेळेत पेरू बाग, लालबाग, बंडय़ा हनुमान मंदिराशेजारी पह्टो, जन्मपुंडली आणि बायोडेटा घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईबाहेरील वधूंनी या पत्त्यावर पोस्टाने अथवा कुरियरने माहिती पाठवावी.