गडचिरोलीतील महापूराची तीव्रता वाढली; वैनगंगेचे पाणी वडसा रेल्वे पूलापर्यंत आले

गडचिरोली जिल्ह्यातील महापूराची तीव्रता वाझत आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यानंतर वैनगंगा नदीने रौद्ररुप धारण केले आहे. या पूराची तीव्रता वडसा येथील रेल्वे पुलावरून दिसत आहे. या भागातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी रेल्वे पुलापर्यंत पोहचले आहे. वैनगंगा नदीचे रौद्ररूप या आणि महापुराची तीव्रता या रेल्वे पूलावरून दिसत आहे. पूराची तीव्रता या व्हीडिओतून दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या