तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिवंडी

भिवंडीत इस्लामपूरा भागात तिसऱ्या मजल्यावरून वाकून पाहणाऱ्या मुलीचा तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तकबीर सईद असे या मुलीचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपास सुरू आहे.