गोव्यात भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यामुळे गोव्यात भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने देखील आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केल्याने गोव्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र आज 20 विरुद्ध 15 अशा फरकाने भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला.