
जगभरातील प्रतिष्ठेचे गोल्डन ग्लोब पुरस्कार आज पॅलिपहर्निया येथे आज जाहीर झाले. पुरस्कार सोहळय़ात ‘ओपनहायमर’ आणि ‘बार्बी’ या चित्रपटांचा बोलबाला दिसून आला. पुरस्काराचे यंदाचे 81 वे वर्ष आहे.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – सिलियन मर्फी (ओपनहायमर)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रॉबर्ड डाऊनी (ओपनहायमर)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – क्रिस्तोफर नोलन (ओपनहायमर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एलिजाबेथ डेबिकी (द क्राऊन)
- सिनेमॅटिक आणि बॉक्स ऑफिस ऑचिवमेंट अवॉर्ड – (बार्बी)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – डा वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओव्हर्स)
- सर्वोत्कृष्ट विनोदवीर अभिनेत्री – एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज)
- सर्वोत्कृष्ट मोशन सिनेमा (नॉन इंग्लिश लॅग्वेज) – (एनाटॉमी ऑफ अ फॉल)
- सर्वोत्कृष्ट पटकथा – जस्टिन ट्रायट, आर्थर हरारी (एनाटमी ऑफ अ फॉल)
- सर्वोत्कृष्ट ऑनिमेशन सिनेमा – (द बॉय अॅण्ड द हेरॉन)
























































