गुगल क्रोम होणार अधिक सुरक्षित

जगातील कोटय़वधी इंटरनेट युजर वेब ब्राऊजर म्हणून गुगल क्रोमचा वापर करतात. क्रोम युजर्ससाठी आता चांगली बातमी आहे. नुकतीच गुगल क्रोमची सिक्युरिटी आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हार्मफुल डाऊनलोडपासून युजरचा बचाव होईल. एखादी रिस्की फाईल डाऊनलोड करण्या वेळी अधिक प्रोटेक्शन ऑफर केले जाईल. त्याशिवाय एका स्कॅनिंग टूलच्या मदतीने डाऊनलोडिंगच्या आधीच धोकादायक फाईलची सूचना युजरला मिळेल. हे नवं फिचर enhanced safe browsingचा एक भाग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या