महिसागर नदीवरील पूल कोसळून तब्बल 20 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरात सरकारने आता ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. खड्डे आणि धोकादायक पुलांबद्दल गुज-मार्ग मोबाइल अॅपवरून कळवा, असे आवाहन सरकारने केले आहे.