
करणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली. संशयित प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. त्याच्या साहित्यात आठ ट्रिपल लेअर व्हॅक्युम पॅकेट आढळून आले. त्या पाकिटातून 6605 वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी पाच लाख रुपये इतकी आहे. अभिषेक हा मूळचा सुरतच्या रहिवासी आहे. अभिषेकविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.




























































