मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत गोयल

आयएएस अधिकारी पुनीत पुमार गोयल यांची मणिपूरच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत कुमार सिंह यांची ते जागा घेतील. गोयल एजीएमयूटी कॅडरच्या 1991 च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशांत पुमार सिंह यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.