
सामना ऑनलाईन । शिलाँग
देशभरातील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन लोकांना केले होते. काही दुर्गम भागात तर नक्षलवाद्यांनी मतदारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचाच फटका ओडीशातील मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा येथील सहा मतदान केंद्रांना बसला. या मतदान केंद्रांवर एकाही व्यक्तीने मतदान केले नाही.
Chief Electoral Officer, Odisha: In 6 booths of Chitrakonda in Malkangiri district there has been no voting due to threat by naxals. #IndiaElections2019
— ANI (@ANI) April 11, 2019
याशिवाय ओडीशातील कलाहंडी जिल्ह्यातील भेजीपदार गावात रस्ते न बांधल्याने या गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावातील मतदान केंद्रावर देखील एकही मत पडले नाही.
Odisha: Residents of Bhejipadar village in Kalahandi district boycotted the first phase of #IndiaElections2019 today alleging that they are still awaiting a proper road connectivity to their village despite complaining to the administration since 2017. pic.twitter.com/mAJXLw03k5
— ANI (@ANI) April 11, 2019


























































