आहारात या गरम मसाल्याचा समावेश करणे वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

किचनमध्ये विविध प्रकारच्या मसाले असतात. या प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात. गरम मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. यामुळे प्रत्येक मसाल्यांचे स्वतःचे असे गुणधर्म असतात. काळी मिरीमध्ये असणारे गुणधर्म कर्करोग रोखण्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते.

 

रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या

काळ्या मिरी मध्ये कॅल्शियम, आयरन, फाॅस्फोरस, थाईमिन सारखे पोषक तत्व आढळतात. शरीरावर येणारी सूज यावर काळी मिरी ही अतिशय गुणकारी मानली जाते. तसेच हृदय रोगावरही काळी मिरीचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो

आपल्या स्वयंपाकघरातील काळी मिरी ही गरम मसाल्यांमध्ये सर्वात उपयुक्त मानली जाते. म्हणूनच काळी मिरी ही मसाल्यांची राणी म्हणून ओळखली जाते. पुराणकाळापासून काळी मिरी ही असंख्य रोगांवर रामबाण इलाज मानली जाते.

किचनमधील भांड्यांना मांसांहारी पदार्थांचा वास येत असल्यास या टिप्स वापरा

काळ्या मिरीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए मुळे काळी मिरी ही कर्करोगापासून बचाव करण्यासाठी समृद्ध मानली जाते.

काळ्या मिरीचा वापर स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या व्यजंनामध्ये होतो.

मलेरिया झाल्यावर काळी मिरी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण मलेरियाच्या विषाणूंना रोखण्यासाठी काळी मिरी ही खूप गुणकारी मानली जाते.

रात्री उशीरा झोपण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, जाणून घ्या

दातदुखीवर काळी मिरी गुणकारी मानली जाते. म्हणूनच दात दुखीवर काळी मिरीची पावडर दाढेत ठेवली जाते. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा काळी मिरी ही उत्तम मानली जाते.

भूक कमी लागणे, अपचन तसेच श्वसनाच्या समस्यांवरही काळी मिरी ही लाभदायक मानली जाते.

खोकल्यावरही काळी मिरीची पावडर जेवणानंतर खाल्ल्यावर खोकला कमी होण्यास मदत होते.