Live: T20 इंडिया वि. वेस्ट इंडिज; चार गडी राखून हिंदुस्थानचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
      • चार गडी राखून हिंदुस्थानचा दणदणीत विजय
      • 19 धावावंर कोहली बाद, हिंदुस्थानला जिंकण्यासाथी 27 धावांची गरज

  • हिंदुस्थानला चौथा धक्का, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज
  • हिंदुस्थानसमोर 96 धावांचे आव्हान आहे.
  • 20 ओव्हरमध्ये विंडजे 95 धावा केल्या आणि 9 गडी बाद झाले.
  • वेस्ट इंडिजला आठवा धक्का, के पॉल तीन धावांवर बाद
  • वेस्ट इंडिजच्च्या 70 धावांवर 7 गडी बाद
  • वेस्ट इंडिजचा पाचवा गडी बाद, चार धावा करून पॉवेल बाद

 

  • वेस्ट इंडिजला चौथा धक्का, शिम्रोन शून्य धावांवर बाद
  • वेस्ट इंडिजला तिसरा झटका, एन पुरन 20 धावांवर बाद
  • वेस्ट इंडिजला दुसरा फटका, लुईसही शुन्य धावावर बाद

 

  • वेस्ट इंडिजला पहिला झटका, कॅम्बेल शुन्य धावांवर बाद

 

  • हिंदुस्थानन टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
  • हिंदुस्थान वि. वेस्ट इंडीज या T20  सामन्याला सुरूवात झाली आहे.