हवाईदलाचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले, दोन वैमानिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराचे चिता हेलिकॉप्टर भुटानमध्ये कोसळले असून त्यात एक हिंदुस्थानी वैमानिक व भुटानी वैमानिक ठार झाला आहे. भूटानी सैनिक व हिंदुस्थानी जवानांचे एकत्रित प्रशिक्षण सुरू असताना भुटानमध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ठार झालेला हिंदुस्थानी जवान हा कर्नल पदावर कार्यरत होता.