
विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहा गडी राखून पराभव केला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 193 धावांचे आव्हान आरसीबीने चार गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडू बाकी असताना पूर्ण केले. विराट कोहली याने नाबाद 105 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. या विजयामुळे बंगळुरूचा संघ 16 गुणांसह गुणतालिकेत नंबर एकवर पोहोचला आहे.
A comfortable chase and #RCB back at the top of the table 🔝
The defending champions make it two wins in two games at their new home in Raipur 🙌
Scorecard ▶️ https://t.co/X27WecYjiZ#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvKKR | @RCBTweets pic.twitter.com/ffMGKXUaoU
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2026





























































