‘या’ व्यक्तीने गेल्या 66 वर्षात एकदाही आंघोळ केली नाही, पाहा फोटो

3980

इराणमधील देजगाह गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या 66 वर्षात आंघोळ केलेली नाही. त्याच्या अंगाला गेल्या कित्येक वर्षात पाण्याच स्पर्श देखील झालेला नाही. या व्यक्तीला जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती ठरविण्यात आले आहे. 

abu-haji-2

अबू हाजी (86) असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मते ते जितके अस्वच्छ राहतील तितके सुदृढ आयुष्य जगतील. तसेच त्यांचे आयुर्मान देखील वाढेल.

abu-haji-5

गेल्या 66 वर्षात त्यांच्या अंगाल पाणी लागलेले नसल्याने त्यांच्या त्वचेचा रंग हा मातीच्या रंगासारखा झाला आहे. त्वचेवर एक जाड मातीचा थर बसला आहे.

abu-haji-7

अबू यांचे जेव्हा केस किंवा दाढी खूप वाढते. त्यावेळी ते माचिसच्या सहाय्याने त्यांचे केस जाळून टाकतात. अबू यांना चिलीम ओढायला आवडते. मात्र त्यात ते तंबाखू ऐवजी प्राण्यांची वाळलेली विष्ठा टाकतात.

abu-haji-1

अबू हे गेल्या अनेक वर्षात ताजं जेवण देखील जेवलेले नाही. ते कायम शिळं व कचऱ्यात टाकलेलंच अन्न जेवतात. तसेच पाणी देथील कचऱ्यात टाकलेल्या बॉटलमधील पितात.

abu-haji-3

आपली प्रतिक्रिया द्या