बालाकोटमध्ये दोन अतिरेक्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये बालाकोट येथे सुरक्षा दलाने आज दोन अतिरेक्यांचा खात्मा केला. या दोघा अतिरेक्यांचा राजौरी स्फोटात सहभाग होता. जवानांकडून बालाकोट परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात असताना झालेल्या चकमकीत दोन्ही अतिरेकी ठार झाले. राजौरी आणि डांगरी परिसरातील टार्गेट किलिंगमुळे राज्यभरात मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.