
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधील शोपिया जिल्हयातील हिंद सीतापोरा भागात सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून यात दोन दहशतवादयांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळावरून मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. ही चकमक अद्यापही सुरू आहे.
#UPDATE Jammu & Kashmir: Two terrorists neutralized in encounter between security forces and terrorists in Hind Sita Pora area of Shopian district. Weapons and huge cache of ammunition recovered. Operation still underway. https://t.co/raIdGqp5dC
— ANI (@ANI) May 12, 2019



























































