बोरघाटात मंकी हिल पाँईंटजवळ मिनीबस उलटली, आठ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोपोली जवळच्या बोरघाटातील मंकी हिल बॅटरी पॉईंट जवळ मिनी बस उलटली असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ खाजगी अॅम्ब्युलन्सने खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुना महामार्गावर खंडाळ्यातून उतरत असताना हा अपघात झाला.