प्रसिद्ध अभिनेत्रीला बाथरुममध्ये बंद करायचा बॉयफ्रेंड, सांगितला भयंकर किस्सा

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या बॉयफ्रेंडनी त्यांना मारहाण केल्याचे धक्कादायक आरोप केले आहेत. प्रसिद्ध  अभिनेत्री ऐश्वर्याला देखील तिचा त्यावेळचा बॉयफ्रेंड सलमान खानने मारहाण केल्याचे बोलले गेले होते. त्यामुळेच तिने सलमानसोबतचे नाते तोडल्याचे समजते.

koena-mitra-new

असाच काहीसा प्रकार आणखी एका अभिनेत्रीसोबत देखील घडला आहे. प्रसिद्ध आयटम गर्ल कोयना मित्राने देखील तिच्या सोबत घडलेला वाईट प्रसंग बिग बॉसच्या घरात सांगितला आहे. कोयनाचे तुर्की येथील मेट मेरेल या तरुणाशी प्रेमसंबंध होते. कोयना व मेट हे तब्बल सात वर्ष एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते.

koena-mett-1

सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर त्या तरुणाने कोयनाला अनेकदा बेदम मारहाण केली होती. तसेच तुर्की सोडून जाऊ नये म्हणून त्याने तिला त्याच्या घरातील बाथरूममध्ये बंद करून ठेवले होते. तसेच त्याने तिचा पासपोर्ट देखील जाळायचा प्रयत्न केला होता. तो तिच्या बाबतील खूप पझेसिव्ह झाला होता असे कोयनाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या