
सामना प्रतिनिधी। लातूर
राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती मार्फत करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसपक्षाच्या वतीने लातूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राफेल विमान खरेदी प्रकरणी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे या खरेदी व्यवहाराची चौकशी संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, वैâलास कांबळे, संजय ओव्हळ, के.के. मुखेडकर, सुनिता आरळीकर,विजय धुमाळ, अॅड. प्रदिप गंगणे, शैलेश भोसले, सचिन कांबळे, रफीक सय्यद, स्मिता खानापुरे, सपना किसवे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी, कार्यकत्र्यांचा समावेश होता.

































































