Republic day Live- राष्ट्रध्वज फडकला, दिल्लीत पथसंचलन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शहीद लान्स नायक नाझीर अहमद वाणी यांना अशोक चक्र, वाणी यांच्या आई आणि पत्नीने सन्मान स्वीकारला

  •  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकला
  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

 

  • अमर जवान ज्योतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

 

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

 

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विविध सरकारी इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे
  • देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह
  • आज हिंदुस्थानचा 70 वा प्रजासत्ताक दिन