Live : नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirav-modi-new

सामना ऑनलाईन । लंडन

  • नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला
  • नीरव मोदीने लंडनमध्ये लपून राहण्याचा कधीही प्रयत्न केला नाही – नीरव मोदीच्या वकीलाचा दावा
  • नीरव मोदीने दिली साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी, ईडीच्या वकिलाची न्यायालयात माहिती

  • नीरव मोदी साक्षिदारांना धमकावू शकतो तसेच तो पुरावे देखील नष्ट करू शकतो – टोबी कॅडमॅन
  • नीरव मोदी हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाही. तसेच तो लंडनमधून पळून जाऊ शकतो – ईडीचे वकील टोबी कॅडमॅन यांची न्यायालयात माहिती

  • हिंदुस्थानातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय यांचे संयुक्त पथक वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाले आहे.
  • नीरव मोदी प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात
  • थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार
  • वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात नीरव मोदी हजर
  • पंजाब नॅशनल बँकेचे 13 हजार कोटी बुडवलेल्या नीरव मोदीची आज सुनावणी