#Live: Thackeray हिंदी-मराठी ट्रेलर दणक्यात लॉन्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

  • या सिनेमात काम करणं हा केवळ एक भाग नाही, तर हा सन्मान आहे- अमृता राव
  • मराठीतील माझा पहिला सिनेमा- अमृता राव
  • मुंबईत राहून आम्ही बाळासाहेबांशी जोडलं गेलो नाही असं शक्य नाही- कार्निवल
  • अनेकांच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं- संजय राऊत
  • बाळासाहेबांच्या सानिध्यात आलेला माणूस डबकं बनला नाही, प्रवाही राहिला- संजय राऊत
  • बाळासाहेबांच्या हयातीत हा सिनेमा यावा अशी माझी इच्छा होती- संजय राऊत
  • मराठी ट्रेलर लॉन्च होताच वन्समोअरच्या घोषणा

  • मराठी ट्रेलर लॉन्च सोहळा सुरू
  • थोड्याच वेळात “ठाकरे” सिनेमाचा मराठी ट्रेलर येणार
  • हिंदीच्या ट्रेलरवर तुफान उड्या, उत्सुकता मराठी ट्रेलरची

पाहा ‘ठाकरे’चा हिंदी ट्रेलर

  • हा ठाकरे सिनेमा आहे, त्यांना कोण बॅन करणार?, त्यांनीच अनेकांना बॅन केलं होतं…
  • बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा कुणी रोखू शकलं नव्हतं आणि आताही रोखू शकणार नाही- संजय राऊत
  • बाळासाहेब ठाकरे जसे होते तसेच स्क्रीनवर दिसणार- संजय राऊत
  • ट्रेलर तुफान हिट
  • या चित्रपटात दम आहे, जीवतोडून जीव ओतून हा सिनेमा केला आहे
  • तुम्हाला सगळ्यांना हा ट्रेलर कसा वाटला? उद्धव ठाकरे
  • मी अमितजींना कसे काय ओव्हरशॅडो करणार, पण मी जसा सिनेमात दिसतो आहे त्या मागे मेकअप आर्टिस्टचे श्रेय आहे- नवाजुद्दीन
  • संजय राऊत यांनी सांगितले नवाजुद्दीन यांना ही भूमिका कशी दिली त्याचा खास अनुभव
  • पत्रकार परिषद सुरू
  • ट्रेलर लॉन्च… तुफान शिट्या… टाळ्या… आणि डोळ्यात भावाश्रू…
  • जीए तो कैसे जीए… बाळासाहेबांच्या शब्दात सांगयचे म्हणजे मर्दा सारखं जगायचं
  • संजयजी कसं म्हणणार, कारण ते आमच्या घरातील सदस्य आहेत
  • हे अत्यंत कठीण काम आहे
  • हा सिनेमा २ तासाचा आहे, मी ५२ वर्षाचा सिनेमा पाहिला आहे
  • माझ्याजवळ काय बोलावे यासाठी शब्द नाही
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर पोहोचले
  • संजय राऊत, उद्धवजी ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, अभिजित पानसे या सगळ्यांचे आभार मानते
  • माँ साहेबांची भूमिका मला मिळाली हे सौभाग्य आहे
  • सगळ्यांना माझा नमस्कार, अमृता मराठीत बोलली
  • अमृता राव यांना स्टेजवर बोलावले
  • हे अत्यंत कठीण काम होतं
  • असं चरित्र करणं हे अभिनेत्यासाठी सौभाग्य आहे
  • मी धन्यता मानतो की मला ही भूमिका मिळाली
  • नवाजुद्दीन सिद्दीकी बोलण्यासाठी स्टेजवर
  • कार्निवलचे प्रमुख म्हणाले ही फिल्म आमच्यासाठी फिल्मपेक्षा मोठी आहे, लोकांना प्रेरणा देणारी ही फिल्म आहे
  • बाळासाहेबांना त्यांनी पाहिलं, अनुभवलं आहे म्हणून मी त्याला हे काम दिलं
  • अभिजित पानसे यांना सिनेमा दिला कारण त्याला मी लहानपणापासून ओळखतो, तो मेहनत करतो
  • बाळासाहेबांबद्दल मी फारसं बोलत कधी बोलत नाही, कारण ते माझ्या मनात सतत राहतात
  • ठाकरे या नावाचा अर्थच गर्जना आणि ती गर्जना राहणारच
  • निर्माते संजय राऊत यांच्याशी बातचित
  • ठाकरे सिनेमाचा टीझर पुन्हा एकदा पाहायला मिळाला
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयमॅक्स वडाळा येथे पोहोचले
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता ताणली गेली आहे. (सर्व फोटो- सचिन वैद्य)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ठाकरे या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता ताणली गेली आहे. (सर्व फोटो- सचिन वैद्य)