
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यामध्ये 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 91 जागांसाठीचे मतदान पार पडले आहे. सर्वाधिक मतदान त्रिपुरा (81.8 टक्के) आणि प. बंगालमध्ये (81 टक्के) झाल्याचे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सात मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी –
वर्धा -55 टक्के, रामटेक – 52 टक्के, नागपूर – 53 टक्के, भंडारा- गोंदिया 60 टक्के, गडचिरोली-चिमूर 61 टक्के, चंद्रपूर- 56 टक्के, यवतमाळ-वाशिम 54 टक्के.
हे देखील वाचा – Lok Sabha 2019 नक्षलवाद्यांच्या धमकीमुळे ‘या’ सहा केंद्रांवर एकही मत पडले नाही
विविध राज्यांमध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी –
सिक्किम – 69 टक्के, मिझोराम – 60 टक्के, नागालँड – 78 टक्के, मनिपूर – 78.2 टक्के, त्रिपुरा – 81.8 टक्के, आसाम – 68 टक्के, प. बंगाल – 81 टक्के, अंदमान आणि निकोबार – 70.67 टक्के, आंध्र प्रदेश – 66 टक्के, छत्तीसगड – 56 टक्के, तेलंगणा – 60 टक्के, उत्तराखंड – 57.85 टक्के, जम्मू-कश्मीर – 54.49 टक्के (अंतिम आकडा वाढू शकतो)
#IndiaElections2019 voter turnout: Sikkim (1 seat) – 69%, Mizoram (1 seat) – 60%, Nagaland (1 seat) – 78%, Manipur (1 seat) – 78.2%, Tripura (1 seat) – 81.8%, Assam (5 seats) – 68%, West Bengal (2 seats) – 81%. Final turnout is expected to rise. pic.twitter.com/HkoYVvm2pc
— ANI (@ANI) April 11, 2019
Lok sabha 2019 मतदान ‘महादान’, पाहा उत्साह वाढवणारे फोटो
- महाराष्ट्रात तीन वाजेपर्यंत 46.13 टक्के मतदान
Voter turnout till 3 pm in Maharashtra is 46.13%. #IndiaElections2019 pic.twitter.com/MelIt4PLZd
— ANI (@ANI) April 11, 2019
हे देखील वाचा – गडचिरोलीत मतदान केंद्रावरून परतणाऱ्या जवानांवर गोळीबार
हे देखील वाचा – Lok sabha 2019 प. बंगालमध्ये मतांची ‘त्सुनामी’, दुपारपर्यंत 70 टक्के मतदान
हे देखील वाचा – सोनियांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले? जाणून घ्या खरं कारण
दुपारी तीन पर्यंत कोठे किती टक्के मतदान झाले?
महाराष्ट्र -46.13 टक्के, लक्षद्विप – 51.25 टक्के, उत्तराखंड – 46.59 टक्के, मनिपूर – 68.90 टक्के, नागालँड – 68 टक्के, तेलंगणा – 48.95 टक्के, आसाम – 59.5 टक्के, मेघालय – 55 टक्के, उत्तर प्रदेश– 50.86 टक्के, मिझोराम 55.20 टक्के, त्रिपुरा 68.65 टक्के, प. बंगाल – 69.94 टक्के, बिहार – 38.50 टक्के, जम्मू-कश्मीर – 46.17 टक्के, आंध्र प्रदेश – 55 टक्के, अरुणाचल प्रदेश – 50.87 टक्के, सिक्किम– 55 क्के . (काही ठिकाणचे आकडे अद्याप हाती आलेले नाही)
हे देखील वाचा – Video : बोगस मतदारांना रोखण्यासाठी बीएसएफला करावा लागला गोळीबार
हे देखील वाचा – नागपूर : जगातील सर्वात लहान मुलीने बजावला मतदानाचा हक्क
Photo : मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क
- नागपूर-27.47%, वर्धा-30.22%, यवतमाळ-26.29%, रामटेक 23.29%, चंद्रपूर-30.5%, गडचिरोली-42%, भंडारा-गोंदिया-32.2%
- दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी जाहीर
- अभिनेता नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा अक्कीनेनी यांनी मतदान केले
Hyderabad: Tollywood actors Naga Chaitanya and Samantha arrive at a polling station in Nanakramguda, Gachibowli to cast their vote for #IndiaElections2019 pic.twitter.com/oFLiit6CTj
— ANI (@ANI) April 11, 2019
- देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान केले
- देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस मतदानासाठी धरमपेठ इथल्या मतदानकेंद्रावर पोहोचले
- गडचिरोलीतील वाघेझरी मतदान केंद्राजवळ स्फोट
- नागपूरमध्ये 17.56%, वर्धा 15.76 %, भंडारा-गोंदिया-12.2%, चंद्रपूर- 13 %, यवतमाळ12.6 %, रामटेक 9.82 %, गडचिरोली 18.1 %,
- सकाळी 11 वाजेपर्यंत विदर्भात 13.75 टक्के मतदान
#लोकसभानिवडणूक । पहिला टप्पा:
सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १३.७५ टक्के मतदान#DeshKaMahaTyohar pic.twitter.com/uGhB1bTAkS— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 11, 2019
- डॉ. अभय आणि राणी बंग यांनी गडचिरोलीतल चातगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 9 एप्रिलला भाजपचे आमदार भीमा मंडावी मृत्यूमुखी पडले होते
- दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले
- तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नागपुरातील धरमपेठ भागातील मतदान केंद्रावर मतदान केले
- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.18 टक्के मतदान
- नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 9.33 टक्के मतदान
- वर्धा लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.32टक्के मतदान
- भंडारा लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 8.31 टक्के मतदान
- गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 8.50 टक्के मतदान
- या निवडणुकीत मी गेल्या निवडणुकीतील मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी मी विजयी होईन- नितीन गडकरी
Maharashtra: Union Minister Nitin Gadkari cast his vote at polling booth number 220 in Nagpur parliamentary constituency #LokSabhaElections2019 pic.twitter.com/hSrlIySwUV
— ANI (@ANI) April 11, 2019
- हंसराज अहीर यांनी मतदान केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ते पाहा
- नितीन गडकरी यांनी मतदान केले
- सकाळी 9 वाजेपर्यंत वर्धा मतदारसंघात 7.32 टक्के मतदान
- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत 5.35 टक्के मतदान
- नागपूर, यवतमाळमधील प्रत्येकी एका केंद्रावर ईव्हीएम बिघडले, मशिन बिघडल्याने मतदारांचा खोळंबा
- नितीन गडकरी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले, गडकरींचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मतदानाचा हक्क बजावला
- चंद्रपूरचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी मतदान केले
- हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मतदानाचा हक्क बजावला
AIMIM Chief and Hyderabad MP candidate Asaduddin Owaisi casts his vote at a polling booth in the city. He is a three time sitting MP from the constituency pic.twitter.com/WeZMjxxv2F
— ANI (@ANI) April 11, 2019
- कश्मीर खोऱ्यातील बांदीपोरात मतदानाला उत्साहात सुरूवात
Jammu & Kashmir: People queue at polling booth number 114 & 115 in Bandipora, to cast their votes for #LokSabhaElections2019 pic.twitter.com/b5cWAzAVZP
— ANI (@ANI) April 11, 2019
- नागपूरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास 9 टक्के मतदान
- मधुसूदन गुप्ता असे आमदाराचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे
- आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुटी भागातील मतदान केंद्रातील EVM मशीन जनसेना पक्षाच्या आमदाराने फोडून टाकले
#WATCH Jana Sena MLA candidate Madhusudhan Gupta smashes an Electronic Voting Machine (EVM) at a polling booth in Gooty, in Anantapur district. He has been arrested by police. #AndhraPradesh pic.twitter.com/VoAFNdA6Jo
— ANI (@ANI) April 11, 2019
- सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात
- लोकसभा निवडणुक–२०१९ च्या पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक
, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचि रोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये मतदानाला सुरुवात - बागपत लोकसभा मतदारसंघात मतदारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, ढोलताशांच्या गजरात मतदारांचे स्वागत झाले
#WATCH Flower petals being showered and ‘Dhol’ being played to welcome voters at polling booth number 126 in Baraut, Baghpat. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/UEvBcihB0B
— ANI UP (@ANINewsUP) April 11, 2019
- उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मतदानाचा हक्क बजावला
Uttarakhand: Former CM Ramesh Pokhriyal Nishank casts his vote at a polling booth in Dehradun #LokSabhaElections2019 pic.twitter.com/7VJCbCvCbV
— ANI (@ANI) April 11, 2019
- नागालँडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 21 टक्के मतदान
- बुर्काधारी महिलांचे चेहरे पाहिले जात नसल्याचा बालियान यांचा आरोप
- उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये बोगस मतदान होत असल्याचा होत असल्याचा केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांचा आरोप
Union Minister and Muzaffarnagar BJP candidate Dr. Sanjiv Balyan: Faces of women in burkhas are not being checked and I allege that fake voting is being done. If not looked into, I will demand a repoll pic.twitter.com/Gphlm2NoRx
— ANI UP (@ANINewsUP) April 11, 2019
- आंध्र प्रदेशात 25 लोकसभा आणि 175 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान
- 20 राज्यांमध्ये 91 मतदारसंघात मतदानाला सुरुवात
- मिझोराम, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र, मणीपूर,मेघालय, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप, ओडिशा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले
RSS Chief Mohan Bhagwat after casting his vote for the Nagpur parliamentary constituency in the #LokSabhaElections2019: Voting is our duty, everyone should vote. pic.twitter.com/iC8pkirwc5
— ANI (@ANI) April 11, 2019


























































